बेकायदा गुरांची वाहतूक: कोल्हापुरातील एकावर गुन्हा
बांदा येथे रविवारी रात्री उशिरा करण्यात आली कारवाई बांदा/प्रतिनिधीमुंबई-गोवा महामार्गावर बांदा कट्टा कॉर्नर येथे गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने बेकायदा गुरांची वाहतूक करणार्या आनंदा पाटील (वय ३८, रा. कागल -कोल्हापूर) याच्याविरोधात बांदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ३ गाई व १ वासरू यांना बिचोली -गोवा येथील गोशाळेत स्थलांतरित केले. बांदा शहरातील…
