Headlines

तरंदळे फाटा येथे जलद एसटीला थांबा मिळवा

राष्ट्रवादीचे एस. टी.विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांना निवेदन ⚡कणकवली ता.२२-: तरंदळे फाटा येथे जलद एसटीला थांबा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एस. टी. विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना निवेदन द्वारे करण्यात आले. गेले अनेक दिवस जलद एसटी तरंदळे फाट्यावर थांबवण्यात येत नव्हती त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विभाग नियंत्रकांचे लक्ष…

Read More

राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू विजयी झाल्याबद्दल
कणकवलीत भाजपाने केला जल्लोष

⚡कणकवली ता.२२-: भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्या बद्दल व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कणकवली भाजपाच्यावतीने कणकवली पटवर्धन चौकात फटाके लावत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून ओबीसींना आरक्षण मिळाल्याबद्दलही सरकारचे आभार यावेळी व्यक्त करण्यात आले. या जल्लोषाप्रसंगी माजी जि. प. अध्यक्ष…

Read More

असलदे ग्रामपंचायतीच्यावतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

⚡कणकवली ता.२२-: असलदे ग्रामपंचायतच्यावतीने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नियोजन बैठकीत विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. भारत देशाचा अभिमान साजरा करण्यासाठी प्रत्येक घरावर झेंडा, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळांमध्ये विद्युत रोषणाई व गुढ्या उभारत आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ६ ते १६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे, असे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी…

Read More

जीवनविद्या मिशनच्यावतीने 24 रोजी कणकवली येथे कृतज्ञता महोत्सव

⚡कणकवली ता.२२-: जीवनविद्या मिशन कणकवलीच्यावतीने रविवार 24 जुलै रोजी मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे कृतज्ञता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

Read More

उघाडे-कोळंबवाडी-बांदा एसटी बस फेरी पुन्हा चालू करावी

कोलझर, कळणे ग्रामस्थांच्यावातीने सावंतवाडी आगार व्यवस्थापक यांच्याकडे मागणी सावंतवाडी : कोरोना कालावधीत बंद असलेली उघाडे-कोळंबवाडी ते बांदा एसटी. बस फेरी पुन्हा चालू करावी, अशी मागणी संजय देसाई यांनी कोलझर, कळणे ग्रामस्थांच्यावातीने सावंतवाडी आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात देसाई यांनी म्हटले की, सावंतवाडी एसटी महामंडळाची उपाडे-कोळवाडी ते बांदा एसटी. बस फेरी चालू होती….

Read More

गुणवंत प्रांजल लिंगवत हिला सेना पदाधिकाऱ्यांची मदत

विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांचा पुढाकार ⚡सावंतवाडी ता.२२-: वेर्ले येथील होतकरू विद्यार्थिनी कु. प्रांजल सत्यवान लिंगवत हिने दहावीच्या परीक्षेत ९१% गुण मिळवून यश संपादन केले होते. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत व महिला शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. शिवसेना सावंतवाडी…

Read More

कुडाळ ताक्यात सर्वाधिक 16.5 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी दि.२२-: गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 16.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 10.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1837.7 मि.मी. पाऊस झाला आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 6.8 (1480.1), मालवण- 9.7 (1734.5), सावंतवाडी- 10.7 (2188.6), वेंगुर्ला- 4.0…

Read More

आजगाव साहित्य कट्ट्याची २४ रोजी मासिक सभा

⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ-: आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याची एकविसावी मासिक सभा रविवार २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता आजगाव वाचनालयात आयोजित केली आहे. या सभेचा विषय ‘कथाकथन’ असून विनायक उमर्ये, देवयानी आजगावकर आणि सोमा गावडे हे कथाकथन करतील. सदर तीनही साहित्यप्रेमी हे साहित्य कट्ट्याचे सदस्य असून ते स्वतंत्र कथा सादर करणार आहेत. त्यांचे कथाकथन ऐकण्यासाठी…

Read More

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎈⏰शुभेच्छा⏰शुभेच्छा⏰शुभेच्छा⏰🎈 🎈🎊महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.श्री. अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा🎈🎂 ▪️⏰ श्री.सुल्तान अकबर मालदामहाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्या विभाग; पुणे पिंपरी चिंचवड तथा सिंधुदुर्ग निरीक्षक ▪️⏰श्री. शफिक खान(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) ▪️⏰श्री. आसिफ ख्वाजा(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) 🎈⏰तमाम सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्या पदाधिकारी व कार्यकर्ते ⏰🎈 ⏰🎈⏰🎈⏰🎈⏰🎈⏰🎈⏰🎈 बातम्या…

Read More

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा…

🎈⏰शुभेच्छा⏰शुभेच्छा⏰शुभेच्छा⏰🎈 🎈🎊महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.श्री. अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎈🎂 ▪️⏰ सौ. अर्चना घारे परब(कोकण विभाग अध्यक्ष; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) ▪️⏰श्री अमित सामंत(जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग) ▪️⏰श्री प्रवीण भोसले(माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस) ▪️⏰श्री अबिद नाईक(नगरसेवक ;राष्ट्रवादी कणकवली नगरपंचायत) ▪️⏰श्री पुंडलिक दळवी(तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस सावंतवाडी) ▪️⏰ श्री. देवेंद्र टेमकर(शहराध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page