कडोबा बचतगटाचा भाजपने केला सत्कार
कांदळवन संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रथम पुरस्कार देवून कडोबा बचतगटाचा झाला आहे सत्कार ⚡वेंगुर्ला ता.२९-: सागरतीर्थ गावातील ‘कांदळवन‘ समिती यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी ‘कडोबा‘ कांदळवन संवर्धन बचत गट स्थापन करुन यंदाच्या वर्षी कांदळवन संवर्धनामध्ये प्रभावी कार्य करुन व्यवसाय निर्माण केला. या प्रभावी कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कांदळवन संवर्धनामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
