Headlines

वेंगुर्ला येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था व सतर्क पोलीस टाईम्स च्या संयुक्त विद्यमाने आयोजन वेंगुर्ले ता.०१-: भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था (रजि) व सतर्क पोलीस टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे १० वी व १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला आला. यावेळी शिरोडा व आरवली गावातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्तेसत्कार…

Read More

तुमच्याधूनच पुढे लेखक, कवी, साहित्यिक निर्माण होतील : साहित्यिक उषा परब

मळगाव येथील कै उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात पावसाळी स्वरचित काव्य मैफिल संपन्न ⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ-: कविता वाचन करताना घाई करू नका, श्रोत्यांच्या नजरेस नजर भिडवून तुम्ही कविता सादर केली तर ती त्यांना सहज समजते, तुमच्यासारख्या मुलांमधूनच पुढे लेखक, कवी, साहित्यिक निर्माण होतील आणि त्याचा श्री गणेशा आज येथून ,करा, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी कवयित्री…

Read More

होवून जाऊंदे: राजीनामा देवून निवडणूक लढवा

पाहूया सत्ते जिंकते की सत्ता;आदित्य ठाकरे यांचे शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांना नाव न घेता आवाहन ⚡सावंतवाडी ता.०१-: रात्रभर याचा विचार मनात येतो. उद्धव साहेबांना सांभाळून घ्यायची वेळ होती, त्यावेळी तुम्ही निर्लज्जपणे निघून गेला. आम्ही डोळे बंद करून मिठी मारली पण पाठीत खंजीर खुपसला. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा मग बघू…

Read More

उद्धव ठाकरे यांची सभा झाली नसती तर केसरकर यांचे तेव्हाच विसर्जन झाले असते

खासदार विनायक राऊत यांची केसरकरांवर जोरदार टीका ⚡सावंतवाडी ता.०१-: उद्धव ठाकरे यांची सावंतवाडीत सभा झाली नसती तर केसरकर यांचे त्यावेळी विसर्जन झाले असते, अशी जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. दरम्यान येणाऱ्या निवडणूकीत या आमदाराला गाडल्याशिवाय राहणार नाही, अस असे विनायक राऊत म्हणाले. अदित्य ठाकरे हे आज निष्ठा यात्रेनिमित्त सावंतवाडी आले असता यावेळी…

Read More

केसरकरांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

मिरवणुकीत सहभागी होत शिवसैनिकांनी दाखविली निष्ठा;घोषणाबाजी, भगवे झेंडे आणि ढोलताशांच्या गजरात दुमदुमली सावंतवाडी ⚡सावंतवाडी ता.०१ प्रसन्न गोंदावळे-: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज निष्ठा दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता त्यांनी सावंतवाडी मतदार संघाचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात शिवसेनेत समर्थकांसोबत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.यावेळी शिवसेनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी चिटणीस…

Read More

शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा वापर

कारवाईचा आदित्य ठाकरे यांनी केला निषेध ⚡कुडाळ ता.०१-: पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. राज्यभरात शिवसेनेकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही ‘शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे’ असं म्हणत ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहे. आज सावंतवाडीमध्ये आदित्य…

Read More

प्रो कबड्डीमध्ये निवड झाल्याबद्दल प्रणय
राणेचा कणकवली नगराध्यक्षांनी केला सत्कार

⚡कणकवली ता.०१-: प्रो कबड्डी मध्ये यु मुंबा संघातून कणकवली तालुक्यातील जानवली गावचे सुपत्र प्रणय राणे यांची निवड झाल्याबद्दल कणकवली शहराच्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रणय राणे यांचा सत्कार केला . तसेच त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.कणकवलीचे नाव राज्यात चमकल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी गटनेते संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू…

Read More

विज कंत्राटी कामगार संघटनेच्या सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…

कंत्राटी कामगारांनी एकसंघ राहून एकजूट जोपासावी; जिल्हाध्यक्ष अशोक सावंत ⚡कुडाळ ता.०१-: वीज कंत्राटी कामगार संघटनेची मासिक बैठक कुडाळ येथील एम आय डी सी रेस्ट हाऊस मध्ये जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली असून, या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा सरचिटणीसपदी संदीप बांदेकर, जिल्हा उपाध्यक्ष सर्वेश राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश…

Read More

हार्दिक स्वागत

🏹 हार्दिक स्वागत 🚩🏹 हार्दिक स्वागत 🚩 हार्दिक स्वागत 🚩 🏹🚩निष्ठा यात्रा युवासेना प्रमुख तथा माजी पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत 🚩🏹 ▪️💐 श्री.रूपेश राऊळ( तालुका प्रमुख शिवसेना सावंतवाडी) 🏹🚩तमाम सावंतवाडी शिवसेना तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते 🏹🚩 🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

हार्दिक स्वागत

🏹 हार्दिक स्वागत 🚩🏹 हार्दिक स्वागत 🚩 हार्दिक स्वागत 🚩 🏹🚩निष्ठा यात्रा युवासेना प्रमुख तथा माजी पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत 🚩🏹 ▪️💐 श्री.विक्रांत सावंत(सावंतवाडी विधानसभा प्रमुख;शिवसेना) 🏹🚩तमाम सावंतवाडी शिवसेना विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ते 🏹🚩 🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More
You cannot copy content of this page