टोल वसुली सुरू झाल्यास मनसे आंदोलन करणार
परशुराम उपरकर;स्थानिक आमदारांचा टोल वसुलीला अप्रत्यक्ष पाठिंबा ⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग मधील जनतेला ओसरगाव येथील टोल नाक्यावरून टोल माफी देण्याचे पत्र जिल्हाधिकारी किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने द्यायला हवे. स्थानिक आमदार कंपनीकडून गणेशोत्सव कालावधीत टोल माफी मिळवून दिल्याचे भासऊन दुसरीकडे टोल वसुलीला अप्रत्यक्ष पाठिंबा देत असल्याचे दिसते. जिल्ह्यातील जनतेने याचा निषेध करायला हवा. अशा प्रकारे टोल वसुली…
