Headlines

सावंतवाडी बस स्थानकात अज्ञाताने महिलेला लुटलेले…

तीन तोळ्यांच्या मंगळसूत्रासह नथ असा दोन लाखांचा ऐवज चोरीस; पोलिस स्थानकात गुन्हा दाखल… सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागात एकीकडे चोरी व घरफोडी असे प्रकार वाढलेले असतानाच आता चक्क बस स्थानकातही प्रवाशांना लुटण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. ठाणे येथून कलबिस्त येथे जाण्यासाठी आलेल्या एका महीलेला सावंतवाडी बसस्थानकावर अज्ञाताने लुटले. तिच्या पर्समध्ये असलेले तीन तोळ्याचे मंगळसुत्र आणि नथ…

Read More

देवाच्या इच्छेप्रमाणे मी पदावर जाईन…

माजी खा. निलेश राणे; जनता हेच आमच्यासाठी सर्वस्व… मालवण दि प्रतिनिधीमालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघातुन मी आमदार व्हावे या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. मात्र मी कोणत्या पदावर जावे ही देवाची इच्छा असेल त्याप्रमाणे घडेल. राणे कुटूंबाला सर्वांसोबत राहायला आवडत असल्याने जनता हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे असे प्रतिपादन भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी…

Read More

गणेशोत्सवासाठी मालवण नगरपालिकेचे नियोजन; नागरिकांनी सहकार्य करावे

मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आवाहन ⚡मालवण ता.२४-:गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मालवण शहरात गणेशोत्सव सुरळीत संपन्न व्हावा यादृष्टीने मालवण नगरपालिकेने नियोजन केले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्ट्रीट लाईट दुरुस्ती, गणेश विसर्जन स्थळांची डागडुजी, निर्माल्य कलश व्यवस्था, वाहतूक व्यवस्था आदी कामांबाबत नागरपालिकेने नियोजन करून सदर कामे करण्याबाबत संबंधित विभाग, कर्मचारी व ठेकेदार…

Read More

दत्ता सामंत यांच्या वतीने घुमडाई मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वर साधना डिगस भजन मंडळ प्रथम

⚡मालवण ता.२४-:घुमडे येथील श्रीदेवी घुमडाई मंदिर येथे श्रावण मास निमित्ताने उद्योजक दत्ता सामंत यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची श्रावणधारा भजन स्पर्धेत स्वर साधना डिगस भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला विजेत्या भजन मंडळांना माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले घुमडे येथील श्रीदेवी घुमडाई मंदिर येथे श्रावण मास निमित्ताने उद्योजक…

Read More

अरविंद चव्हाण यांचे निधन

⚡मालवण ता.२४-: मालवण मालवण बाजारपेठ येथील रहिवासी तथा मनोज हेअर कटींग सलूनचे मालक अरविंद बाली चव्हाण (७९) यांचे मंगळवारी रात्री ९.४५ वाजता निधन झाले. त्यांच्यावर रात्री उशीरा बाजारपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अरविंद चव्हाण यांना मालवण तालुका नाभिक बांधव संघटनेच्या वतीने आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला होता….

Read More

मालवण शहरातील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याचे काम सुरू

⚡मालवण ता.२४-:गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेने शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याचे काम हाती घेतले असून नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व रान काढून सफाई करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सध्या पावसाळ्यात मालवण शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा झाडी व रान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गणेशोत्सवापूर्वी ही झाडी तोडण्यात यावी अशी…

Read More

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मालवण बंदरजेटी स्टॉलधारक असोसिएशन च्या अध्यक्षपदी सौ.पूजा सरकारे यांची एकमताने निवड

⚡मालवण ता.२४-:मालवण बंदरजेटी येथे गेल्या वीस वर्षाहून जास्त काळ व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्यादृष्टीनेस्थापन करण्यात आलेल्या मालवण बंदरजेटी स्टॉलधारक असोशिएशनअध्यक्ष पदी सौ .पूजा प्रसाद सरकारे यांची निवड करण्यात आल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली .यावेळी पर्यटन महासंघाच्या मालवण महिला तालूका अध्यक्षा मेघा सावंत यांच्या हस्ते सौ सरकारे यांचे…

Read More

जलक्रीडा व्यावसायिकांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन चांगली सेवा द्यावी – हनुमंत हेडे

⚡मालवण ता.२४-:सिंधुदुर्ग जिल्हा हा आज पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला आला असल्याने पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या साहसी जलक्रीडा व्यवसायातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे त्यामुळे जलक्रीडा व्यावसायिकांनी व्यवसाय नोंदणी करणे महत्वाचे असून या व्यवसायातील जलक्रीडा करणाऱ्या बोट चालक व कर्मचाऱ्यांना पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या प्रशिक्षण देणे गरजेचे आहे हे जाणून घेऊनच आजचे हे प्रशिक्षण आयोजित केले गेले आहे. या…

Read More

माजी खासदार सुधीर सावंत यांचे शिंदे गटाला सर्मथन

केसरकर यांच्याकडून स्वागत: मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सावंतवाडी : माजी खासदार सुधीर सावंत यांनी बुधवारी शिंदे गटाला सर्मथन दिले.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री दिपक केसरकर व उदय सामंत यांच्या सोबत पक्ष वाढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सावंत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देत माजी सैनिकाबाबत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन घेतले.त्यानंतर केसरकर…

Read More

विरोधी नगरसेवकांकडूनही गणेशोत्सव नियोजनाची पाहणी

⚡कणकवली ता.२४-:गणेशोत्सवासाठी कणकवली शहरात न. प. प्रशासनाने केलेल्या नियोजनाची पाहणी विरोधीगटाचे नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजीत जाधव, उपशहर प्रमुख वैभव मालंडकर,अनिल हळदिवे यांनी केली. त्यांनी भाजी, फुल, फळ विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांशी संवाद साधून प्रश्न व अचडणी जाणून घेतल्या. उड्डाणपुलाखालील जागेत भाजी, फळ, फुल विक्रेत्यांना व्यापार करण्यास न. पं. ने जागा उपलब्ध करून…

Read More
You cannot copy content of this page