Headlines

वागदेतील अपघातात मृताच्या नातेवाईकांना दहा लाखांची आर्थिक मदत

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी काढला तोडगा कणकवली ता.२६-:* कणकवली नजिक वागदे येथे महामार्गावर झालेल्या अपघातानंतर तब्बल तीन तासाहून अधिक काळ रुग्णवाहिकेतून नेत असलेला प्रशांत प्रभाकर सावंत (नरडवे गडगेवाडी, 47) यांचा मृतदेह नागरिकांनी रोखून धरल्यानंतर अखेर याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्याशी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या…

Read More

विजयकुमार गुरव खून प्रकरणी सोमवारी होणार शिक्षा निश्चित

ओरोस ता.२६-:गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव खून प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या त्यांची पत्नी जयलक्ष्मी व सुरेश चोथे या दोघांची बाजू तसेच सरकारी पक्षाची बाजू जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी आज ऐकून घेतली. दोन्ही कडील युक्तीवाद एकल्यानंतर न्यायालयाने सोमवारी २८ रोजी शिक्षा सुनावण्यात येईल असे जाहीर केले आहे.

Read More

तळेरे येथील मॉडेल कॉलेजचे राज्यपालांच्या हस्ते उदया उद्घाटन

वेंगुर्ला येथील सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे देखील राज्यपाल करणार भूमिपूजन ⚡कणकवली ता.२६-: कणकवली तालुक्यातील तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी मॉडेल कॉलेजचे उद्घाटन आणि वेंगुर्ला येथील सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे भूमिपूजन महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 27 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग उपपरिसरचे प्रभारी संचालक प्रा. श्रीपाद वेलींग यांनी दिली.मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे दैनंदिन कामकाज शनिवार दि २७ ऑगस्टला सुरू रहाणार

सिंंधुदुर्गनगरी ता.२६-: श्री गणेश चतूर्थी सणानिमित्त ग्राहकसेवा देण्यासाठी व शेती कर्जउचली संबधाने सेवा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे दैंनदिन कामकाज शनिवार दि.२७ऑगस्ट २०२२(चौथा शनिवार ) सुट्टीच्या दिवशी सुरू रहाणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयासह सर्व शाखा नियमित वेळेत सुरू रहाणार असुन दुपारी २वाजेपर्यंत बँक कामकाज सुरू रहाणार आहे.ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती बँकेचे चेअरमन मनिष…

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुट्टे पैसे उपलब्धते बाबत आचरा व्यापारी संघटनेने वेधले बँकांचे लक्ष

⚡मालवण ता.२६-: गणेशोत्सवात बाजारात मोठ्या प्रमाणात होणारा सुट्टे पैशांच्या तुटवड्याच्या दृष्टीने बँकांनी सुटे्ट पैसे उपलब्ध करुन देण्याबाबत आचरा व्यापारी संघटनेतर्फे आचरे गावातील तीन बँकांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांची वाढत्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात सुट्टया पैशांचा तुटवडा जाणवतो. यातच एटीएम मधून पाचशे रुपये, दोन हजार रुपये नोटांचीच उपलब्धता होत असल्याने खरेदी साठी येणाऱ्या…

Read More

कुडाळ रेल्वेस्थानक- आचरा बसफेरी पुन्हा सुरू

⚡मालवण ता.२६-: कुडाळ रेल्वेस्टेशन- आचरा ही वस्तीची एसटी बस फेरी पूर्ववत करावी, अशी मागणी महाविद्यालयीन, माध्यमिक विद्यार्थी व अन्य प्रवाशांनी एसटीच्या कणकवली विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या नंतर ही बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. असून ही बस कांदळगाव रामेश्वर मंदिर येथे सकाळी ६.३० वाजता येणार आहे. सदर बस फेरी कोरोना काळात बंद केल्यानंतर अद्यापपर्यंत…

Read More

वक्तृत्व स्पर्धेत बाल शिवाजी स्कूलची तनिष्का सावंत प्रथम

⚡कणकवली ता.२६-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत कणकवली पंचायत समितीतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वराज्य महोत्सव’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या तनिष्का संदीप सावंत हिने इयत्ता ८ वी ते १०वी या गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ‘सन्मान चिन्ह’ व प्रमाणपत्र प्रदान करून…

Read More

पाडलोससाठी बुधवार तर आरोससाठी शुक्रवारी कृषी सहायक उपलब्ध असणार

मंडळ अधिकारी प्रकाश घाडगे : पाडलोस येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन ⚡बांदा ता.२६-: बांदा कृषी मंडळ क्षेत्रात 31 गावे येत असून केवळ सहा कृषि सहायक कार्यरत आहेत. त्यामुळे अधिक भार अधिकाऱ्यांवर पडत आहे. परिणामी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत अधिकारी पोहचण्यास कमी पडतात. पाडलोस व आरोस गावांतील शेतकऱ्यांसाठी बुधवार व शुक्रवार असे दोन दिवस कृषि सहायक उपलब्ध असतील, असे…

Read More

गणेशचतुर्थीच्या काळात वीज कनेक्शन तोडाल तर खबरदार

शिवसेना शिंदे गटाने दिला विजवितरणला सज्जड इशारा ⚡कणकवली ता.२६-: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर विजवीतरणचे कर्मचारी ग्राहकांच्या दारात विजवसुलीला जात असून वीज कनेक्शन तोडत आहेत. जर यापुढे गणेशचतुर्थीच्या काळात वीज कनेक्शन तोडाल तर खबरदार …कायदा हातात घ्यायला लावू नका अशा सज्जड शब्दांत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजवीतरण कार्यालयावर धडक देत इशारा दिला. माजी सभापती संदेश पटेल यांच्या…

Read More

ना. रविंद्र चव्हाण यांचे 27 रोजी कणकवली पटवर्धन चौकात भव्य स्वागत

नगराध्यक्ष समीर नलावडे आणि गोट्या सावंत यांनी केले आयोजन ⚡कणकवली ता.२६-: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे 27 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ना.रवींद्र चव्हाण यांचे ढोल ताशांच्या गजरात कणकवली पटवर्धन चौकात दुपारी 12.30 वाजताकणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते .भव्य स्वागत करण्यात येणार आहेभाजपा…

Read More
You cannot copy content of this page