Headlines

सेवाभावी व्यक्तिमत्वे प्रशासनातील खरे आधारस्तंभ असतात: श्री अजयराज वराडकर

मालवण दि प्रतिनिधीआज जगामध्ये सेवाभाव महत्त्वाचा ठरतो आहे. पण अशा सेवाभावी मूल्यांची प्रशासनातील भूमिका महत्वाची असून अशी सेवाभावी व्यक्तिमत्वे प्रशासनातील खरे आधारस्तंभ असतात व ते मार्गदर्शक असतात. त्यांच्या बहुमोल सल्ल्यामुळे प्रशासन गतिमान होत असते. आज च्या युगात अशी सेवाभावी व्यक्तिमत्वे निर्माण होणे काळाची गरज आहे असे गौरव उद्गार वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक श्री…

Read Full News

मालवण बाजारपेठेतून चोरी झालेली दुचाकी कुंभारमाठ येथे सापडली

मालवण (प्रतिनिधी) मालवण बाजारपेठेतील बँक ऑफ इंडिया समोर उभी करून ठेवलेली ऍक्टिव्हा दुचाकी अज्ञात व्यक्ती घेऊन पसार झाल्याची घटनेनंतर ग्लोबल महाराष्ट्र या चॅनेलसह अन्य सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृत्तामुळे तसेच मालवण पोलिसांनी केलेल्या वेगवान तपासामुळे सदर दुचाकी कुंभारमाठ येथे सापडून आली. तसेच दुचाकी नेणाऱ्या त्या व्यक्तीलाही पोलीसांनी ताब्यात घेतले होते. आज सकाळी मालवण मधील मिनू…

Read Full News

उमेश चव्हाण मित्रमंडळाच्या पावसाळी रब्बल बॉल क्रिकेट स्पर्धेला माजी आ. वैभव नाईक यांची उपस्थिती…

⚡मालवण ता.०४-:मालवण रेवतळे येथे सुरु असलेल्या उमेश चव्हाण मित्रमंडळ मालवण आयोजित पावसाळी रब्बल बॉल क्रिकेट स्पर्धेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी विशेष उपस्थिती लावत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी उमेश चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने उमेश चव्हाण यांच्या हस्ते माजी आ. वैभव नाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी…

Read Full News

राजेन्द्र उर्फ राजू गावकर यांचा ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भव्य निवृत्ती सत्कार सोहळा…

माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कृतज्ञता सोहळा संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०४-:येथील श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माऊली माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ कर्मचारी श्री. राजेंद्र उर्फ राजू गावकर हे ३२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने संस्थेच्या वतीने आणि विद्यालयाच्या वतीने त्यांचा एक भव्य दिव्य असा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात…

Read Full News

नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवस सावंतवाडीत मोठ्या उत्साहात साजरा…

सावंतवाडी : नगरपरिषद सावंतवाडीचे आरोग्य व क्रीडा सभापती, नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांचा ५१ वा वाढदिवस भाजप कार्यालयाससहमोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध स्तरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. नगराध्यक्ष चषक स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच जयप्रकाश चौक मित्रमंडळ, जुनाबाजार मित्रमंडळाकडून नगरपरिषदेच्या सभापती कक्षात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात…

Read Full News

विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडून भालावल ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक…

जिल्ह्यात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करणारी पहिली ग्रामपंचायत: एआय तंत्रज्ञानाचा वापर, महिला बचत गट आणि प्रधानमंत्री आवास योजनेची पाहणी.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०४-: कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील भालावल ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रामपंचायतीने दैनंदिन प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच ई-ऑफिस प्रणालीची यशस्वी…

Read Full News

मध्यरात्री निसर्गाचा कहर, चौकुळच्या महार्टवाडी-बेरडकीवर वादळाचा घाला…

क्षणात उद्ध्वस्त झाली गरीबांची घरे:चक्रीवादळासारख्या वाऱ्याने उडाली घरांची छपरे, वृद्धाचे घर कोसळले; २४ हून अधिक कुटुंबांचे मोठे नुकसान… ⚡आंबोली,ता.०४-:चौकुळ गावातील महार्टवाडी-बेरडकी येथे शनिवारी मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास निसर्गाने अक्षरशः थैमान घातले. प्रचंड वेगाने सुटलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली. काही क्षणांतच घरांवरील सिमेंटची पत्रे हवेत उडाली, कौलारू घरे उद्ध्वस्त झाली, तर…

Read Full News

आंबोली सनसेट पॉइंटवर तीन दिवसांपासून भलामोठा दगड रस्त्यावरच…

अपघाताचा धोका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षाचा आरोप.. ⚡आंबोली,ता.०४-: आंबोली घाटातील प्रसिद्ध सनसेट पॉइंट परिसरात तीन दिवसांपूर्वी डोंगरकड्यावरून एक भलामोठा दगड तसेच अनेक छोटे-मोठे दगड आणि माती रस्त्यावर कोसळली. सुदैवाने हा मोठा दगड शेजारील चहाच्या टपरीवर कोसळला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता घटना घडून तीन दिवस उलटले तरी रस्त्यावर पडलेला भलामोठा दगड, दगडांचा ढिगारा आणि…

Read Full News

केवळ नोकरीवर अवलंबून न राहता मुलांनी व्यवसाय क्षेत्रातही गरुडझेप घ्यावी…

उमेश तोरसकर:कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने ‘पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या गौरव सोहळा,स्पर्धात्मक विभाग टिकण्यासाठी शैक्षणिक उन्नती साधा.. ⚡कणकवली ता.०४-:पत्रकार अहोरात्र समाजासाठी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असतो. समाजाला वेळ देताना अनेकदा स्वतःच्या कुटुंबाकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीतही पत्रकारांच्या मुलांनी जिद्दीने अभ्यासात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मुलांनी केवळ नोकरीवर अवलंबून…

Read Full News

कणकवलीत रस्त्यालगतच्या गटारात सापडला ५ ते ६ फुटांचा अजगर…

मराठा मंडळ रोड परिसरात नागरिकांची मोठी गर्दी:सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू.. ⚡कणकवली ता.०४-: शहरातील मराठा मंडळ रोड परिसरात रस्त्यालगतच्या गटारामध्ये सुमारे ५ ते ६ फुटांचा अजगर आढळल्याने शनिवारी परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. कोणतीही जीवितहानी न होता…

Read Full News

You cannot copy content of this page