भाजप प्रणित सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेची स्थापना
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ओरोस येथे घोषणा;दादा साईल यांची जिल्हाध्यक्षपदी निवड तर उपाध्यक्ष पदी विनोद राऊळ ⚡सावंतवाडी ता०५- : भाजप प्रणित सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेची स्थापना करण्यात आली माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ओरोस येथे घोषणा केली. पणदूर सरपंच दादा साईल यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भाजपा…
