⚡मालवण ता.०४-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण आयोजित मुक्तावकाश ते युक्तावकाश प्रात्यक्षिके व ध्वनीचित्रफितींसह पौर्वात्य ते पाश्चिमात्य रंगभूमीविषयक दृक-श्राव्य कार्यशाळा- उत्क्रांती रंगजगताची मुक्काम पोस्ट ‘एम्प्टी स्पेस’ व्हाया पिटर ब्रूक हा कार्यक्रम १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बॅ. नाथ पै. सेवांगण संस्थेच्या दादा शिखरे सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.
मालवण येथे १५ रोजी रंगभूमीविषयक कार्यशाळा
