Headlines

माजगावच्या शेतकऱ्यांच्या नकाशा प्रश्नावर पालकमंत्री नितेश राणे यांचे तातडीचे आदेश…

जि.प. सदस्य विक्रांत सावंत यांनी वेधले लक्ष; भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना नकाशे त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश.. ​⚡सावंतवाडी ता.०५- : तालुक्यातील माजगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण झाल्यामुळे ते उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भूमी अभिलेख प्रशासनाच्या विरोधात माजगाव ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने दोन महिन्यांत नकाशे देण्याचे आश्वासन दिले होते. याच पार्श्वभूमीवर आज…

Read Full News

एसआरएम कॉलेजमध्ये SAP BASIS प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमाचा शुभारंभ…

राज्यभरातून ८ तर आंध्रप्रदेश मधून एक प्रशिक्षणार्थीं सहभागी :’उत्कर्ष’ आणि एसआरएम कॉलेजचा संयुक्त मोफत उपक्रम… ⚡कुडाळ ता.०५-: येथील कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये आजपासून उत्कर्ष फाउंडेशन,अलीबाग आयोजित SAP BASIS प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून यामध्ये राज्यातून ८ तर विजयवाडा-आंध्रप्रदेश मधून एक असे एकूण नऊ…

Read Full News

टीकेकडे दुर्लक्ष करा…

राज्य सरकार नगराध्यक्षांच्या पाठीशी खंबीर; नाव न घेता पालकमंत्री नितेश राणे यांचा संजू परब यांच्यासह विरोधकांना टोला.. सावंतवाडी, ता. ५-: समाजात एखाद्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याऐवजी केवळ टीका करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. मात्र, टीकेकडे अजिबात लक्ष देऊ नका, असा सल्ला पालकमंत्री नितेश राणे यांनी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांना दिला….

Read Full News

​​जिमखान्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून भरघोस निधी देणार…

पालकमंत्री नितेश राणे:​नगराध्यक्षा चषक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन.. ⚡​सावंतवाडी ता.०५-:आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असताना, इनडोअर गेम्सना प्रोत्साहन देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांना मोबाईल बाजूला ठेवून मैदानात उतरण्याची आणि आपला व्यक्तिमत्त्व विकास करण्याची उत्तम संधी मिळेल. यासाठी आवश्यक सावंतवाडीचा स्पोर्ट जिमखाना अधिक सुसज्ज…

Read Full News

मध्यरात्री १२ वाजता नगराध्यक्ष संदेश पारकर ऑन फिल्ड.!

मारुती मंदिर परिसरातील वडाचे झाड हटविण्यासाठी रात्रभर शर्थीचे प्रयत्न.! कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली शहरातील आशिये मारुती मंदिर परिसरात मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान मोठे वडाचे झाड कोसळले. झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला, तर काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तत्काळ घटनास्थळी…

Read Full News

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लातर्फे १८ जुलै रोजी विशेष सत्कार कार्यक्रम

वेंगुर्लाभंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला यांची मासिक सभा शनिवार दि. ४ जुलै रोजी सायंकाळी स्वामी प्रसाद बिल्डिंग, हॉस्पिटल नाका, वेंगुर्ला येथील मंडळाच्या कार्यालयात मंडळाचे अध्यक्ष ॲड. डॉ. आनंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेमध्ये भंडारी समाजातील निवडून…

Read Full News

शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, आचरा हायस्कूलचे उज्वल यश…

⚡मालवण ता.०४-;महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) मध्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून प्रशालेच्या नावलौकिक वाढविले आहे. ग्रामीण सर्वसाधारण गटामध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेचे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले असून कु. गौरी रत्नाकर उदगिरे मालवण तालुक्यात…

Read Full News

मालवण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी विरेन्द्र कदम…

⚡मालवण ता.०४-:मालवण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी हिवाळे येथील विरेन्द्र दिनेश कदम यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी भानुदास येरागी (तारकर्ली- देवबाग) आणि विठ्ठल धुरी (पारवाडी-आचरा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मालवण येथील अथर्व मंगल कार्यालयात तालुक्यातील पोलीस पाटीलांची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पुढील एक वर्षासाठी संघटनेची नवीन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. बैठकीस…

Read Full News

गवंडीवाड्यातील जलमय रस्त्याच्या समस्येला अखेर दिलासा

नगरसेविका शर्वरी पाटकर यांच्या पुढाकाराने पाण्याचा निचरा सुरळीत मालवण दि (प्रतिनिधी) : मालवण गवंडीवाडा परिसरातील राजा बटाव ते बाळू चव्हाण यांच्या घरासमोरील रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाचे पाणी साचत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. मात्र, स्थानिक नगरसेविका शर्वरी पाटकर यांच्या पुढाकाराने आणि मालवण पालिका प्रशासनाच्या तत्पर सहकार्यामुळे ही समस्या अखेर मार्गी…

Read Full News

सेवाभावी व्यक्तिमत्वे प्रशासनातील खरे आधारस्तंभ असतात: श्री अजयराज वराडकर

मालवण दि प्रतिनिधीआज जगामध्ये सेवाभाव महत्त्वाचा ठरतो आहे. पण अशा सेवाभावी मूल्यांची प्रशासनातील भूमिका महत्वाची असून अशी सेवाभावी व्यक्तिमत्वे प्रशासनातील खरे आधारस्तंभ असतात व ते मार्गदर्शक असतात. त्यांच्या बहुमोल सल्ल्यामुळे प्रशासन गतिमान होत असते. आज च्या युगात अशी सेवाभावी व्यक्तिमत्वे निर्माण होणे काळाची गरज आहे असे गौरव उद्गार वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक श्री…

Read Full News

You cannot copy content of this page