Headlines

खरेदी विक्री संघाच्या इमारतिसाठी शासकीय भूखंड द्यावा

खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ इमारत बांधणीसाठी तालुक्यातील शासकीय भूखंड उपलब्ध करून द्या. या मागणीचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना जिल्हा भाजपा उपाध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन प्रमोद रावराणे यांनी दिले आहे. निवेदन देतेवेळी आमदार नितेश राणे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन…

Read More

तारकर्ली समुद्रात जालना येथील तरुण पर्यटकाचा बुडून मृत्यू

एकटाच समुद्र स्नान करीत असताना काळाचा घाला मालवण दि प्रतिनिधीतारकर्लीच्या समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद लुटणाऱ्या जालना येथील सचिन एकनाथ जाधव ( रा. भिवपुर भोकरदन जि. जालना ) या बावीस वर्षीय पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. सचिन याच्या मित्रमंडळींना समुद्र स्नान करून किनारा गाठल्यानंतर सचिन हा एकटाच समुद्रात स्नान करीत…

Read More

जीवनात मोठे यशोशिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा

सार्वजनिक बांधकाम च्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांचे प्रतिपादन सावंतवाडी ता.०९-:विद्यार्थ्यांनी आता प्राप्त केलेले यश हे अंतिम यश नाही तर यापुढे जाऊन बरेच मोठे यशोशिखर त्यांना गाठायचे आहे यासाठी भरपूर अभ्यास परिश्रम करण्याची गरज आहे म्हणून विद्यार्थ्यांनी भरपूर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी असे आवाहन सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाणजाधव यांनी केलेत्या सावंतवाडी…

Read More

सिंधुदुर्गात साजरा होणार विशाल सप्ताह

भाजपचे युवा नेतृत्व विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन;काय झाडी काय हॉटेल फेम आमदार शहाजीबापू पाटील यांची असणार खास उपस्थिती ⚡कुडाळ ता.०९-: युवा नेतृत्व विशाल परब यांचा अभिष्टचिंतन गौरव सोहळा होणार मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा होणार आहे.या निमित्ताने विशाल सप्ताहाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आले आहे.माजी खासदार निलेश राणे व काय झाडी?काय हाटेल फेम शहाजी…

Read More

जागतिक आर्थिक मंदीची शक्यता ?

⚡सावंतवाडी ता.०९-: दुसऱ्या महायुद्धानंतर जगात आर्थिक घडी बिघाड झाल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जागतिक आर्थिक मंदीचे सावट येण्याची शक्यता आहे असे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. सावंतवाडी राजवाडा येथे महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते तेथे आले असता जागतिक पातळीवर मंदी येण्याची शक्यता असून भारताने काय पावले उचलली आहेत…

Read More

बांदा मराठा समाज गणेश आरास स्पर्धेत ७० जणांचा सहभाग

परेश कोचरेकर यांनी मिळविला प्रथम क्रमांक;मंदार सावंत द्वितीय तर नागेश सावंत आणि मच्छिंद्र गडकरी तृतीय विजेते ⚡बांदा ता.०९-: गणेशोत्सवनिमित्त बांदा मराठा समाजाच्या वतीने शहर मर्यादित आयोजित श्री गणेश आरास स्पर्धा २०२२ चा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला. स्पर्धेत ७० हुन अधिक जणांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत परेश रमेश कोचरेकर यांनी प्रथम, मंदार चंद्रकांत सावंत…

Read More

जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न

⚡सावंतवाडी, ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सावंतवाडी शाखेचा विद्यार्थी गुणगौरव,आणि समाजातील उल्लेखनीय कार्य आणि सेवा निवृत्त आणि बढती मिळालेल्या आणि पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा उत्साहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कळसुलकर शाळेच्या हॉल मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा साठी उदघाटक सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, माजी…

Read More

साद फाउंडेशन सिंधुदुर्गतर्फे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

⚡कणकवली ता.०९-: माजी आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दिवंगत एल. एम. नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साद फाउंडेशन सिंधुदुर्गच्या अध्यक्षा गितांजली लक्ष्मण नाईक यांच्याहस्ते कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारीका,कर्मचारी तसेच जांभवडे पंचक्रोशीचे प्रतिष्ठीत नागरीक , माजी सरपंच व माजी ग्रामविकास अधिकारी भाई उर्फ मनोहर मडव, प्रा.अपूर्वा गोलतकर,कणकवली पं. स. शिक्षण…

Read More

अजगराला सुखरूप सोडले नैसर्गिक अधिवासात

ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांची कार्यतत्परता ⚡कणकवली ता.०९-: ओसरगाव माजी उपसरपंच आणि अडल्या नडल्याच्या अडचणीच्या काळात धावून जाणारं व्यक्तिमत्व बबली राणे यांनी मानवतावादाचे पुन्हा एकदा दर्शन घडवले आहे. ओसरगाव पटेलवाडी येथे गवळदेव नजीक एक महाकाय अजगर हायवे ओलांडताना बबली राणे यांच्या दृष्टीस पडला. रस्त्यावरून वाहने जात असल्यामुळे अजगराच्या जीवाला धोका होता. त्यामुळे बबली राणे…

Read More

सुरेश प्रभुंच्या हस्ते टेलिमेडिसीन सुविधेचा शुभारंभ

ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे मिळणार अल्पदरात उपचार ⚡कणकवली ता.०९-: माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कणकवली येथील डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या संजीवनी हॉस्पिटलमधील टेलिमेडिसीन, सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल मधील मोस्ट सिनियर असलेले तज्ञ डॉक्टर टेलिमेडिसीन द्वारे सिंधुदुर्गातील रुग्णांना किडनी, जठर, लिव्हर, संधिवात अशा गंभीर आजारांवर वैद्यकीय चिकित्सा करून उपचार देणार…

Read More
You cannot copy content of this page