लोकप्रतिनिधींना कामाला जुंपण्यासाठी आंदोलनात्मक जनरेठ्याची गरज: मोहन केळुसकर
⚡कणकवली ता.१३-: कोकण विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही गेली ४४ वर्षें कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. स्थापनेपासून आम्ही मुलभूत विकासासह एस. टी., कोकण रेल्वे,मुंबई-कोकण-गोवा, पश्चिम किनारी सागरी महामार्ग, पाटबंधारे प्रकल्प आदींच्या पुर्ततेसाठी कायमच संघर्ष करीत आलो आहोत. मात्र आमच्या या संघर्षात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची अभावाने साथ मिळाली. त्यामुळे विकास कामे अनेक वर्षें रखडली आहेत. त्यामुळे यापुढे…
