Headlines

देवगड सेल्फी पॉईंटचे खा विनायक राऊत यांच्याहस्ते झाले उद्घाटन

नगरपंचायतीचा उपक्रम देवगड ता.१३-:देवगड एस टी स्टँड समोरील देवगड नगरपंचायत च्या वतीने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटचे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना नेते अतुल रावराणे , नंदकुमार घाटे नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत,नगरसेवक बुवा तारी,संतोष तारी,तेजस मामघाडी, रोहन खेडेकर, शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद साटम,…

Read More

भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे शनिवारी हडी ग्रामपंचायतीत येणार

विविध संघटनांना भेडसावणाऱ्या अडचणी घेणार जाणून :तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती ⚡मालवण ता.१३-: सरपंच संघटना, ठेकेदार संघटना, वाळू चिरे आणि विविध संघटनांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे शनिवारी दि. सकाळी १०.३० वाजता मालवण तालुक्यातील हडी ग्रामपंचायतीत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे. संबंधित…

Read More

आम. वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ 18 ऑक्टोंबरला लाचलुचपत विभागाच्या कार्यालयावर मोर्चा

खा. विनायक राऊत; लटकेंचा राजीनामा मंजुर करण्याचे आदेश देत न्यायालयाची शिंदे सरकारला चपराक ⚡कणकवली ता.१३-: शिंदे सरकार अधिका-यांवर दबाव टाकत आता लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून आ. वैभव नाईक यांना नोटीस बजावली आहे. शिंदे सरकारच्या विरोधात वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ नागरिक , महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि शिवसेना एकत्रित 18 ऑक्टोंबरला लाचलुचपत विभाग कुडाळ कार्यालयावर मोर्चा काढणार आहे….

Read More

आयनलमध्ये ३९० गुरांची मोफत वैद्यकीय तपासणी

लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ कणकवलीचा उपक्रम ⚡कणकवली ता.१३-: लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, फिरता पशुवैद्यकीय दवाखाना कणकवली व आयनल ग्रामपंचायत. यांच्या संयुक्त विद्यमाने आयनल गावठणवाडी येथे ३९० गुरांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी या जनावरांना लम्पी रोगाची लस देण्यात आली तसेच कॅल्शियम टॅानिकचे वाटप करण्यात आले देशभरात लम्पी या…

Read More

कळसुली गवसवाडी येथे जादूटोणा विरोधी कायद्याबाबत मार्गदर्शन

⚡मालवण ता.१३-: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन शाखा सिंधुदुर्गच्या वतीने कळसुली गवसवाडी कणकवली येथे जादूटोणा विरोधी कायदा २०१३ या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान कार्यक्रम पार पडला. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सिंधुदुर्गचे जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले. नास्तिक शिरोमणी चार्वाक, गौतम बुद्ध, संत रविदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत नामदेव संत…

Read More

सेवांगण येथे रंगभूमीविषयक कार्यशाळा

⚡मालवण ता.१३-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे सेवांगणच्या दादा शिखरे सभागृहात १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रात्यक्षिके व ध्वनिचित्रफितींसह पौवार्त्य ते पाश्चिमात्य रंगभूमीविषयक ‘मुक्तावकाश ते युक्तावकाश’ या दृकश्राव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत ‘मुक्काम पोस्ट एम्टी स्पेस व्हाया पिटर ब्रूक’ यावर लेखक व कवी अरुण कदम मार्गदर्शन…

Read More

बी एस एन एल ला जनरेटर बसवावा

डींगणे ग्रुप ग्रामपंचायतीची जिल्हा प्रबंधक यांच्याकडे मागणी बांदा/प्रतिनिधीडिंगणे गावात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर येथील बिएसएनलचा मोबाईल मानोरा तात्काळ बंद पडतो. यामुळे ऑनलाईन प्रशासकीय कामे खोळंबत असल्याने याठिकाणी जनरेटर बसवावा अशी लेखी मागणी डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने दुरसंचारचे जिल्हा प्रबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, डिंगणे गावातील विद्युत पुरवठा हा जंगल भागातून असल्याने विद्युत…

Read More

डेगवेत कोकम, फणस प्रक्रिया युनिटचे उद्घाटन

⚡बांदा ता.१३-: बांदा मंडळ कृषि अधिकारी कार्यक्षेत्रातील डेगवे गावात नारायण शिवराम गावडे यांच्या कोकम, फणस प्रक्रिया युनिटचे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सदर युनिट साठी बँक ऑफ इंडिया बांदा शाखेकडून अर्थसहाय्य करण्यात आले असून कृषि विभागाकडून सदर प्रकल्प सादर करण्यात आला होता.उद्घाटन प्रसंगी कोकणामध्ये फळप्रक्रीया…

Read More

एनबीए पुनर्मूल्यांकनात यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागांचे सुयश…

⚡सावंतवाडी ता.१३-: यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमधील सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या तीनही विभागांना एनबीए पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत पुन्हा एकदा एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. संस्थेच्या या तीनही विभागांना वर्ष 2019 मध्ये पहिल्यांदाच एनबीए मानांकन प्राप्त झाले होते. अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच स्थापनेपासून केवळ पाच वर्षांच्या कालावधीत सदरचे मानांकन मिळवण्याचा बहुमान संस्थेने प्राप्त केला होता….

Read More

क्रीडा संघटना, क्रीडा प्रेमी यांची बैठक बोलवा

क्रीडा समन्वय समितीचे क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांना निवेदन सिंधुदुर्गनगरी ता १३सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले आणि उत्कृष्ट असे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी जिल्ह्यात ५ राज्यस्तरीय व २० विभागस्तरीय स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे.त्यासाठी सर्व क्रीड़ा संघटना, क्रीड़ाप्रेमी, खेळाडू, यांची संयुक्त सभा घेऊन राज्याच्या क्रीड़ा धोरणानुसार नियोजनबद्ध आराखडा तयार करावा. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा समन्वय समितीने जिल्हा…

Read More
You cannot copy content of this page