Headlines

जिल्ह्यातील ५६५६ पाणी स्त्रोतांची होणार तपासणी

उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांची माहिती ⚡ओरोस ता.१४-: जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातुन जिल्ह्यातील एकुण 5656 पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्राचे 3705 महिलाच्या माध्यमातुन एफटिके किटच्या सहाय्याने पाण्याची तपासणी होणार आहे. अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी दिली. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पातर्गत पाणी गुणवत्ता…

Read More

जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा आरोपातून संदेश पारकर सह पाच जन निर्दोष

ओरोस ता १४सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना बेकायदेशीर रित्या एकत्र जमत जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संशयित पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ३१ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० च्या दरम्याने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीची मत मोजणी चालू होती. दरम्यान त्या दिवशी मत मोजणी सुरु असताना नुतन पत्रकार भवन इमारती समोरील बॅरीकेट जवळ…

Read More

अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुलांना सोडवा

मनसेचे नेते परशुराम उपरकर यांचे पालकांना आवाहन ⚡कणकवली ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या मोठया प्रमाणावर दारू, गुटख्यानंतर आता गांजा, अफू, व्हाईट पावडर, हेरॉईन सारख्या घातक अंमली पदार्थांची छुपी विक्री सुरु झाली आहे. त्यात तरुण तरुणी या अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागल्याने भावी पीढी बरबाद होण्याचा धोका आहे. यासाठी पालकांनी आत्ताच सावध होत एकत्रित येऊन या विरोधात…

Read More

शेतकऱ्यांना वाचविनाऱ्या कारखान्यांना मदत करण्याचे जिल्हा बँकेचे धोरण

अध्यक्ष मनीष दळवी यांचे चंदगड हलकर्णी येथे वक्तव्य ⚡ओरोस ता.१४-: उस पीक शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर तेथील कारखानदारीला आपण हात दिला पाहिजे. आपला केंद्रबिंदू हा शेतकरी आहे आणि आम्ही शेतकरी केंद्र बिंदू मानून काम करतो. जिल्हा बँकेचे कारखान्यामधील फायनान्स मधलं जे यश आहे ते त्यामुळेच आहे. आम्ही पक्ष.. नेता कोण.. नेतृत्व कोणाचे आहे ते…

Read More

बेस्ट संघटनेत झोल केलेल्या गौरीशंकर खोत यांनी आम्हाला शिकवू नये

बंडू हर्णे;एजी डॉटर्सच्या ताब्यात जागा दिलेली नाही ⚡कणकवली ता.१४-: शिवसेना खास.विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांच्या सोबत बसून शिल्लक सेनेचे उपनेते स्वतःला प्रबोधनकार समजणारे गौरीशंकर खोत यांनी एजी डॉटर्सच्या काही प्रश्न उपस्थित केले.मात्र,एजी डॉटर्सच्या ताब्यात जागा दिलेली नाही. बेस्ट संघटनेमध्ये झोल केलेल्या गौरीशंकर खोत यांनी आम्हाला शिकवू नये.कणकवली नगरपंचायतवर प्रबोधनकार गौरीशंकर खोतानी विचार करुन बोलवे…

Read More

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची ‘दिवाळी’ ‘गोड’ होणार

२० हजार ३३२ पात्र खातेदारांच्या खाती अनुदान जमा करणार:अतुल काळसेकर ⚡कणकवली ता.१४-: गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची ‘दिवाळी’ ‘गोड’ होणार आहे. या शेतकऱ्यांना देय असलेले प्रोत्साहन अनुदान त्यांच्या खाती जमा करण्याची कार्यवाही होणार होणार असून त्यासाठी आधार प्रमाणीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा बँकेकडे असे सुमारे…

Read More

जिल्हा उद्योग केंद्र आणि अग्रणी बँक अधिकाऱ्यांनी घेतली आ. वैभव नाईक यांची भेट

उद्योग व्यवसायाच्या प्रस्तावांचा आ. वैभव नाईक यांनी घेतला आढावा ⚡ओरोस ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक मुकेश मेश्राम व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी आज आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे भेट घेतली. यावेळी उद्योजकांच्या समस्या व प्रश्नांबाबत चर्चा झाली. उद्योग व्यवसायाच्या प्रस्तावांचा आढावा देखील आ. वैभव नाईक यांनी यावेळी घेतला….

Read More

पालकानी आपल्या पाल्या बाबत जागृत राहावे

⚡वेंगुर्ले ता.१४-: डाॅ.श्रीनिवास गावडे मुले पळवणारी टोळी काय॔रत अशा बातम्या सोशल मिडीया व माध्यमातून येत असतात त्यामुळे पालकानी आपल्या पाल्या बाबत जागृत राहावे असे प्रतिपादन पोलिस शातंता समिती सदस्य डाॅ.श्रीनिवास गावडे यानी केले. प्रा.शाळा दाभोसवाडा चा पारितोषिक वितरण काय॔क्रम नुकताच पार पडला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नागरिक श्रो.रघुवीर नळेकर भारतीय…

Read More

तान्या च्या कुटुंबियांना मिळाले हक्काचे घर

तानाजी स्मृती निवास कुटुंबीयांकडे सुपूर्द सावंतवाडी दि.गरिबी, जगण्यासाठी धडपड सुरू असतानाच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून घराचे स्वप्न साकारल्याने कोळेकर भगिनींच्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अतिशय बिकट परिस्थितीत समाजाने साथ दिल्याचा सुखद अनुभव आज पहायला मिळाला. येथील क्रिकेटपटू कै.तानाजी कोळेकर यांच्या कुटुंबीयांसाठी सामाजिक बांधिलकीच्या पुढाकारातून बांधण्यात आलेले ” तानाजी स्मृती…

Read More

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल…

⚡सावंतवाडी ता.१३-: अल्पवयीन युवतीवर अत्याचार करत मातृत्व लादल्याप्रकरणी शहरातील एका युवकावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबधीत युवतीने नातेवाईकांसोबत सावंतवाडी पोलिस ठाणे गाठत संबंधिता विरोधात तक्रार दिली होती.

Read More
You cannot copy content of this page