दिवाळी सणासाठी बचतगट खरेदी विक्री प्रदर्शन
उमेद अंतर्गत जिल्हा परिषदेत २१ पर्यंत नियोजन;सीईओ प्रजित नायर यांनी केला शुभारंभ सिंधुदुर्गनगरी ता १७दिवाळी सणाच्या निमित्त साधून उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कार्यरत स्वयंसहाय्यता समूहाने उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ यांना स्थानिक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्रशासनाने १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा परिषदेमध्ये खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शन…
