पीक विमा प्रचारासाठी चित्ररथाचा शुभारंभ
ओरोस ता.०१-: जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार यांनी फळ पीक विमा उतरवून आपले फळ पीक संरक्षित करावे, यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी रिलायन्स इन्श्युरंस कंपनीचा चित्ररथ जिल्ह्यात दाखल झाला आहे. हा चित्ररथ १० नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात फिरून फळ पीक विम्या बाबत मार्गदर्शन करणार आहे. याचा शुभारंभ आज तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याहस्ते झेंडा दाखवून करण्यात आले.सिंधुदुर्गातील आंबा, काजू या मोठ्या…
