मुर्तिकारांच्या मूर्तीचे मार्केटिंग करण्याची जबाबदारी जिल्हा बँकेने घ्यावी
भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे:गणेश मूर्ती प्रदर्शन समारोप कार्यक्रमात केले आवाहन;निखिल कोळंबकर ठरले विजेते.. ⚡कुडाळ ता.१३-: मूर्तीकारांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने जे दालन उभे करून दिले ते दालन कोणतीही बँक करू शकत नाही आता मात्र बँकेने या मूर्तिकारांना कर्ज देण्यापर्यंत मर्यादित न राहता त्यांच्या मूर्तींची उत्पादन वाढीसाठी जी मार्केटिंगची गरज आहे ती गरज भागवण्यासाठी प्रयत्न करण्याची…
