Headlines

कणकवली शहरातील 472 कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता. १९-: कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहिमे कणकवली नगरपंचायत मार्फत गेले काही दिवस सुरू आहे.या भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या मोहिमेत आतापर्यंत 472 भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. गेले काही महिने सातत्याने ही मोहीम राबवण्यात आली होती. कणकवली शहरात अजून सुमारे ९०…

Read More

सहकारातून उद्योग सुरु झाल्यास रोजगाराची समस्या मिटेल-एम.के.गावडे

⚡वेंगुर्ला ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार गुणात्मकदृष्ट्या उत्तम आहे. मात्र आता संख्यात्मक सहकार वाढण्याची आवश्यकता आहे. सहकारात काम करू इच्छिणा-या कार्यकर्त्यांनी सहकारी कायदा व व्यवस्थापन तसेच उपलब्ध संधीचा अभ्यास केल्यास निश्चित आर्थिक उन्नती होईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उद्योग खात्याचे मंत्री असून जिल्ह्यातील शेतकरी महिला यांनी ठरविल्यास करोडो रुपयांची सबसिडी जिल्ह्यात येऊ शकते. व्यक्तिगत प्रकल्प…

Read More

आचरेकर प्रतिष्ठान ला न.पं.कडून सर्वोतोपरी सहकार्य समीर नलावडे

वामन दाजी शास्त्रीय गायन स्पर्धेचे उद्घाटन ⚡कणकवली ता.१९-: कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान व तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहकार्याने भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेचा अभ्यास आणि रुची वाढविणारा त्रिसूत्री संगीत महोत्सव प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात आयोजित केला आहे. या महोत्सांतर्गत आयोजित केलेल्या वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे बोलत होते. यावेळी…

Read More

सावंतवाडी काँग्रेसकडून इंदिरा गांधी यांची जयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.१९-: तालुका काँग्रेसच्या वतीने आज इंदिरा गांधी यांची जयंती महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून साजरी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, ॲड दिलीप नार्वेकर , राजू मसूरकर , रविंद्र म्हापसेकर , आनंद कुंभार , संतोष सावंत, अरुण नाईक,संजय लाड,मनोहर वेगुर्लेकर,सुधीर मल्हार ,बाळा नमशी,बाप्पा नाटेकर, चंद्रकांत राणे आदि मान्यवर उपस्थित होते.

Read More

तीवरे शाळेला टिव्ही भेट

श्री प्रतिष्ठान ठाणे संस्थेकडून उपक्रम;बालदिनी केले वितरण ⚡सावंतवाडी ता.१९-: श्रीप्रतिष्ठान ठाणे यांस कडून तीवरे वाळवेवाडी या शाळेला टीव्ही प्रदान करण्यात आला बालदिनाचे औचित्य साधून जि प शाळा तिवरे वाळवेवाडी शाळेला,श्री.प्रतिष्ठान श्रीनगर ठाणे यांजकडून40 इंची अँड्रॉइड टीव्ही शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा कदम यांच्याजवळ प्रदान करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी हा स्मार्ट…

Read More

आजगाव परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करा

उपवनरक्षक नंदकिशोर यांच्याकडे मनसे शिष्टमंडळाची मागणी ⚡सावंतवाडी ता.१८-: तिरोडा गुळदुवे आजगाव या परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी सावंतवाडी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षक एस.एस नवकिशोर यांच्याकडे केलीयावेळी उपवनसंरक्षकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.आज मनसेच्या शिष्टमंडळाने नुकताच पदभार स्वीकारलेले उपवनसंरक्षक एस.एस नवकिशोर रेड्डी यांची सदिच्छा भेट घेत. तसेच शुभेच्छा दिल्या. तसेच सावंतवाडी तालुक्यातील विविध विषयांवर…

Read More

नट वाचनालयात बालदिन उत्साहात साजरा

बांदा/प्रतिनिधीबांदा शहराच्या सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या येथील नट वाचनालयात बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा साकारली होती.वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वाचनालयचे कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह…

Read More

शेर्ले सिद्धार्थनगर येथील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

गुरुनाथ पेडणेकर, महेश धुरी, उदय धुरी यांची उपस्थिती बांदा/प्रतिनिधीशेर्ले-सिद्धार्थनगर मधील कार्यकर्त्यांनी आज माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सरपंच उदय धुरी यांच्या उपस्थितीत भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. भाजप पक्षाचे कार्य आणि धोरण तसेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरीत होवून या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी गुरुनाथ पेडणेकर यांनी…

Read More

ओरोस मध्ये 21 नोव्हेंबर पासून पतंजली योगवर्ग

⚡सावंतवाडी ता.१८-: पतंजली योग समिती सिंधुदुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि 21 नोव्हेंबर 2022 रोजी ओरोस शहरामध्ये पतंजली योग वर्ग चालू करण्यात येत आहे. मधुमेह,रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष योगोपचार मार्गदर्शन आणि योगाभ्यास होईल सदर योग वर्ग छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोस येथे दररोज सकाळी…

Read More

प्रेरणा अंतर्गत “यूपीएससी” साठी सोमवारी फेसबुक लाईव्ह

प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर यांचे मार्गदर्शन ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रेरणा अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावेळी मुळच्या केरळ राज्यातील असणाऱ्या व सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. असलेल्या करिष्मा नायर सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता फेसबुक लाईव्ह व्दारे मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी होणाऱ्या फेसबुक लाईव्ह मार्गदर्शनात जिल्हाधिकारी…

Read More
You cannot copy content of this page