Headlines

मनविसे च्यावतीने सावंतवाडी डेपोतील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात गोधे यांना घेराव

ही मुजोरी न थांबल्यास विद्यालयीन मुलांना तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा ⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ -: सावंतवाडी बस डेपो मधील काही मुजोर कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने कालेज विद्यार्थ्यांना घेऊन एसटी डेपो मॅनेजर गोधे यांना घेराव घालत धारेवर धरले. ही मुजोरी न थांबल्यास विद्यालयीन मुलांना घेऊन मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला….

Read More

श्री कलनाथ पुर्वी देवी* *लोटांगण जत्रा उत्सव वेत्ये

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🌺 श्री कलनाथ पुर्वी देवी 🌺🌸 लोटांगण जत्रा उत्सव वेत्ये 🌸🔹ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग 🔹 🟠 २४|११|२०२२ 🟠 🌺 जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे 🌺🙏🏻 हार्दिक स्वागत….! 🙏🏻 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸

Read More

कुडाळ-मालवण युवतीसेना प्रमुख समन्वयक पदी सौ. शिल्पा खोत यांची नियुक्ती

⚡मालवण ता.२३-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात कुडाळ-मालवण युवती सेना प्रमुख समन्वयक पदी सौ. शिल्पा यतीन खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. सातत्याने सामाजिक कार्यात…

Read More

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे सावंतवाडीत जंगी स्वागत

तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिले पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पुष्पगुच्छ ⚡सावंतवाडी ता.२३-:: महाप्रबोधन यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे शिवसेनेकडून सावंतवाडी येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनसह पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीसह जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्या.

Read More

सुषमा अंधारे यांनी घेतला नौकाविहाराचा आनंद

मालवण चिवला बीचच्या समुद्रात स्वतः चालविली बोट; डॉल्फिनचेही झाले दर्शन ⚡मालवण ता.२३-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज मालवण चिवला बीचच्या समुद्रात स्वतः बोट चालवीत नौकाविहाराचा आनंद लुटला. उपनेत्या अंधारे या नौकाविहार करत असतानाच त्यांना डॉल्फिनचेही दर्शन झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. गेले दोन दिवस शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या…

Read More

आंतर राज्यस्तरीय मराठी कथाकथन स्पर्धा ठरली रंगत

राज्यातील आठ विभागातील ४३ स्पर्धकांचा सहभाग;१६ स्पर्धकांची अंतिम फेरीत निवड . देवगडश्री स.ह केळकर वरिष्ठ महाविद्यालय, देवगड आणि श्रीमती. न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड यांच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने गोष्टरंग ही आंतरराज्यस्तरीय मराठी कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक ११ व १२नोव्हेंबर २०२२ या दिवशी संपन्न झाली. या स्पर्धमध्ये कोकण, मुंबई,…

Read More

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध असलेली गावे वगळली जाणार

आमदार नितेश राणे : प्रकल्पामुळे तरुणांना रोजगाराची संधी ⚡देवगड ता.२४-: कोकणात येणारा ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा कोकणवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट असून महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या माध्यमातून हा मोठा प्रकल्प कोकणात आणला जात आहे. या प्रकल्पामुळे येथील बेरोजगारी दूर होईल त्याकरिता या प्रकल्पात यापूर्वी समाविष्ट केलेली राजापूर तालुक्यातील विरोध असलेली वगळून अन्य गावे तसेच देवगड तालुक्यातील…

Read More

नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात देवगड महाविद्यालयामध्ये ३ डिसेंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन

⚡देवगड ता.२३-: शिक्षण संस्थांची नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भाने तयारी या विषयावर देवगड महाविद्यालयामध्ये ३ डिसेंबर २०२२ रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक, सामाजिक अर्थात सर्वांगीण प्रगतीतून देशोन्नती साधण्यासाठी शैक्षणिक धोरणामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची परिणामकारक अमलबजावणी व्हावी याकरिता शैक्षणिक संस्थांची पूर्वतयारी होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक)…

Read More

कागद व साहित्यिकांच्या मानधनावरील जीएसटी रद्द व्हावी

वाचकांनीच मागणी करावीजेष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी“पुस्तकांच्या कागदाच्या किमती बेफाट वाढलेल्या आहेत. कागदावर व साहित्यिकाच्या मानधनावर जीएसटी द्यावा लागतो तो रद्द होणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्वस्त पुस्तके मिळणे कठीण आहे याकरिता वाचकांनीच मागणी करायला हवी” असे मत ख्यातनाम साहित्यिक व संपादक श्री महावीर जोंधळे यांनी येथे बोलताना व्यक्त केले. मालवण येथील…

Read More

वेत्ये येथील कलनाथ-पूर्वी देवीचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

⚡सावंतवाडी ता.२३सहदेव राऊळ-:* वेत्ये येथील कलनाथ-पूर्वी देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या गुरुवार २४ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक विधी, अभिषेक त्यानंतर देवाला केळी-नारळ ठेवणे, पूर्वी देवींची ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य पालखी मिरवणूक व त्यानंतर जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे….

Read More
You cannot copy content of this page