शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे सावंतवाडीत जंगी स्वागत

तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिले पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पुष्पगुच्छ

⚡सावंतवाडी ता.२३-:: महाप्रबोधन यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे शिवसेनेकडून सावंतवाडी येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनसह पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीसह जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्या.

You cannot copy content of this page