वेत्ये येथील कलनाथ-पूर्वी देवीचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

⚡सावंतवाडी ता.२३सहदेव राऊळ-:* वेत्ये येथील कलनाथ-पूर्वी देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या गुरुवार २४ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक विधी, अभिषेक त्यानंतर देवाला केळी-नारळ ठेवणे, पूर्वी देवींची ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य पालखी मिरवणूक व त्यानंतर जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.

You cannot copy content of this page