सीईओ नायर यांच्याकडून सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन
अध्यक्ष सावळाराम अणावकर यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता २४सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर आज झालेल्या सकारात्मक चर्चेत निवृत्ती वेतन दरमहा १ तारखला खात्यावर जमा करण्याचा तसेच जानेवारी २०२३ पर्यंत सर्व प्रलंबित प्रश्नावर योग्य ती कार्यवाही केली जाईल . असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिले असल्याची माहिती सेवा निवृत्त प्राथमिक…
