Headlines

नगर वाचन मंदिरच्या वाचक स्पर्धेत भंडारी ए सो हायस्कूलची सौरवी देसूरकर प्रथम

⚡मालवण ता.२९-: मालवण नगर वाचन मंदिराच्यावतीने घेण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेमध्ये मालवणच्या भंडारी ए सो हायस्कूलची कु. सौरवी देसूरकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक कु. गायत्री गावकर ( टोपीवाला हायस्कुल मालवण ), तृतीय क्रमांक कु. लिखित सरनाईक (भंडारी ज्युनिअर कॉलेज मालवण ) याने पटकावला. या प्रथम तीन स्पर्धकांना रविवार दि. ४ डिसेंबर…

Read More

भाजप कार्यालयाचे उद्या उद्घाटन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते होणार ⚡सावंतवाडी ता.२९-: येथील भारतीय जनता पार्टीच्या तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उद्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरातील मोती तलाव येथील रामेश्वर प्लाझा कॉम्प्लेक्स मध्ये होणार आहे. यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, कणकवली मतदार संघाचे…

Read More

जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा मालवणात संपन्न

⚡मालवण ता.२९-:सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा नुकत्याच मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या ‘श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’मध्ये नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन मालवण टेबल टेनिस अकॅडमीचे संचालक आणि महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे…

Read More

भालचंद्र महाराज पुण्यतिथी दिनाचा उद्या मुख्य दिवस

सायंकाळी शहरातून निघणा बाबांची भव्य दिव्य पालखी मिरवणूक ⚡कणकवली ता.२९-: कनकाधिपती परमहंस भालचंद्रमहाराज यांच्या ४५ वा पुण्यतिथी दिनाचा ३० नोव्हेंबर हा मुख्य दिवस असून या दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.यानिमित्त सायंकाळी भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे,उंट तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदाय यांच्यासमेवत असंख्य भाविकांच्या उपस्थितीतशहरातून भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे.भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी…

Read More

कणकवलीत ३२ जणांचे नामनिर्देशन पत्र दाखल

सदस्य पदासाठी २२ तर सरपंच पदासाठी १० जणांचे नामनिर्देशन ⚡कणकवली ता.२९-: ग्रामपंचायत निवडणुकी ची रणधुमाळी सुरू झाली असून कणकवली तालुक्यात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी २ तर दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी २० जणांचे सर थेट सरपंच पदासाठी १० जणांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार आर. जे. पवार यांनी…

Read More

ग्रा.पं. निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे गावगावातील अस्तित्व दाखवून देऊ – सुनील पारकर

⚡मालवण ता.२९-: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने तयारी केली होती. मात्र या निवडणुकीत भाजपशी युती करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आल्याने एक पाऊल मागे येऊन उमेदवारीबाबत आम्ही तडजोडी करणार आहोत. या दृष्टीने मालवण तालुक्यातील गावागावातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्या त्या भागातील दोन्ही पक्षाच्या ताकदीनुसार उमेदवार ठरविले जातील. आम्ही कुठेही कमी नसून प्रत्येक गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद…

Read More

मालवण पोलीस स्थानकाला संविधानाच्या प्रास्ताविकेची भेट

⚡मालवण ता.२९-: संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय विभाग व बार्टी यांच्या वतीने राज्यात समता पर्व या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत मालवण पोलिस स्थानकाला संविधान प्रास्ताविकेची भेट देण्यात आली. यावेळी मालवण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती खोत, पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर, पत्रकार अमित खोत, कृष्णा…

Read More

१७ पासून राज्यस्तरीय जलतरण सागरी स्पर्धा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याहस्ते उद्घाटन;अध्यक्ष डॉ दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर यांची माहिती मालवण दि प्रतिनिधीदोन वर्षाचा कोरोना काळ वगळता गेली अकरा वर्ष मालवणच्या चिवला बीच समुद्रात पार पडणारी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा यावर्षी दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या वतीने बारावी राज्यस्तरीय…

Read More

‘महायुथ फॉर क्लायमेट ऍक्शन’ कार्यशाळा संपन्न

⚡मालवण ता२९-: बॅ. नाथ पै सेवागण, मालवणतर्फे युनिसेफ, मुंबई आणि पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महायुथ फॉर क्लायमेट अॅक्शन ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पर्यावरणात होणारे बदल आणि त्याचा हवा, पाणी, निसर्ग, जैवविविधता आणि प्रामुख्याने आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता भविष्यात फार मोठी गंभीर समस्या आपल्या पुढे उभी राहणार आहे,…

Read More

निरोगी जीवन जगण्यासाठी योगसाधनेत सातत्य ठेवा

प्रभाकर कुडतरकर;कासार्डेतील शालेय जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचे उद्घाटन ⚡कणकवली ता.२९-: प्राचीन काळापासून भारतातील ऋषीमुनींनी योग विद्येचा अभ्यास करून जगाला देणगी दिली आहे. क्रोधावर नियंत्रण करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारी योग साधना आहे.निरोगी जीवन जगण्यासाठी प्राणायाम व योगसाधनेत सातत्य ठेवणे काळाची गरज आहे असे आवाहन कासार्डे शिक्षण संस्थाचे स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांनी योगा स्पर्धेतील खेळाडूंना…

Read More
You cannot copy content of this page