Headlines

हार्दिक शुभेच्छा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 💫 गोयच्या सायबाचे तुमचेर बेसाव आसुं 💫 🌟 सां.फ्रान्सिस झेवियराच्या फेस्ताची सोमोस्तांक पोरबी 🌟 🌹 आसिफ अहमद ख्वाजा 🌹राष्ट्रीय सचिव; अल्पसंख्या विभाग: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 💫⭐💫⭐💫⭐💫⭐💫⭐💫 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

मुलांच्या सर्वांगीण आणि बौद्धिक विकासासाठी कणकवलीत 6 डिसेंबरला मार्गदर्शन

मनशक्ती लोणावळा संस्थेने घेतला पुढाकार ⚡कणकवली ता.०३-:मुलांच्या सर्वांगीण आणि बौद्धिक विकासासाठी मनशक्ती लोणावळा ही संस्था खूप वर्षे कार्य करत आहे या संस्थेचे काही सदस्य आपल्या कणकवली शहरात येऊन शाळांमध्ये जाऊन पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.6 डिसेंबर रोजी सायंकाळी मराठा मंडळ हॉलमध्ये विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी वक्ते उपलब्ध करण्यात येणार आहेत. मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा यांच्यातर्फे…

Read More

“फार्मसी” व्यवसाय वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी अनुपालन अत्यावश्यक

मिलिंद पाटील;कणकवली – देवगड – वैभववाडी तालुक्याची केमिस्ट असो.ची बैठक ⚡कणकवली ता.०३-: काळाबरोबर औषध दुकानदारांनी अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे आहे. १९४० मध्ये तयार झालेल्या ” ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये याचे संपूर्ण विवेचन केले आहे. त्यामुळे इतर व्यवसायापेक्षा ग्राहकांच्या औषध दुकान म्हणजेच “फार्मसी” कडे पाहण्याचा दृष्टिकोन विश्वासावर अवलंबून आहे. किंबहुना तो प्रतिष्ठिततेचा व्यवसाय मानला जातो.प्रशासन सुद्धा…

Read More

पत्रकार आरोग्य शिबिराचे अण्णा केसरकर यांच्याहस्ते उद्घाटन

⚡सावंतवाडी ता.०२-: मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुक्यातील पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

Read More

मनसेच्या मागणीनुसार झाराप-पत्रादेवी मार्गांवरील झाडी तोड कामाला अखेर सुरुवात

सुधीर राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश परब, शतायु जांभळे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश ⚡सावंतवाडी ता.०३सहदेव राऊळ-: मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव-नेमळे दरम्यान सर्विस रोड व मुख्य रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाढलेली झाडी व चारा अखेरीस कापण्यात आला असून साफसफाईही करण्यात आली आहे. यामुळे सुधीर राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे सैनिक राकेश परब, शतायु जांभळे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश…

Read More

कणकवली तालुक्यात ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १३२७ अर्ज दाखल

⚡कणकवली ता.०२-: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यात शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी सरपंच पदासाठी १४९ तर सदस्य पदासाठी ७३९ असे एकूण ८८८ जणांची नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली. तालुक्यात आतापर्यंत ५८ ग्रामपंचायतसाठी सरपंच पदासाठी २२३ तर सदस्य पदासाठी ११०४ अशा एकूण १३२७ जणांची…

Read More

१९३ सरपंच तर ९१० सदस्य पदासाठी दिवसभरात अर्ज

आजगावं, गेळे, नेतर्डे, तांबुळो येथे सरपंच पदासाठी एकच अर्ज सावंतवाडी : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून ५२ ग्रामपंचायत निवडणूका होवू घातल्या आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १९३ तर सदस्य पदासाठी ९१० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आजगाव, गेळे, नेतर्डे, तांबुळी येथून सरपंच पदासाठी केवळ १…

Read More

गोपुरी आश्रम येथे उद्या जागतिक दिव्यांग दिन होणार साजरा

दिव्यांग बंधू – भगिनी मांडणार व्यथा ; एकता दिव्यांग विकास संस्थेचे आयोजन ⚡कणकवली ता.०२-: ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन देशभरात साजरा केला जातो. या दिवशी सर्व दिव्यांग बंधू – भगिनी एका कुटुंबा प्रमाणे एकत्र येत एखाद्या उत्सवाप्रमाणे हा दिव्यांग दिन साजरा करतात. दिव्यांग दिन निमित्ताने कणकवली येथे एकता दिव्यांग विकास संस्था यांच्या वतीने गोपुरी…

Read More

वैभववाडी तालुक्यात सरपंचपदासाठी ५१ तर सदस्य पदासाठी २१६ उमेदवारी अर्ज दाखल

वैभववाडी प्रतिनिधी    वैभववाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शुक्रवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी १७ सरपंच पदासाठी ५१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर एकूण १२५  सदस्यांसाठी २१६  उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. गडमठ, उपळे, जांभवडे, निमअरुळे   येथे एका जागेसाठी एकच…

Read More

राज ठाकरे यांना चित्रकार रजनीकांत कदम यांनी दिले सिंधुदुर्ग किल्ल्याचे चित्र भेट…

⚡कुडाळ ता.०२-: कोकण दौर्यावर आलेले मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना कुडाळ येथील चित्रकार रजनीकांत कदम यांनी रेखाटलेले सिंधुदुर्ग किल्ल्याचे विलोभनीय चित्र भेट दिले. कोकण दौर्यावर आलेले मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे कुडाळ येथे गुरूवारी आले असता हाॅटेल लेमन ग्रास येथे चित्रकार रजनीकांत कदम यांनी ठाकरे यांची भेट घेत त्यांना सिंधुदुर्ग किल्ल्याचे चित्र भेट दिले. सिंधुदुर्ग…

Read More
You cannot copy content of this page