“शिका आणि संघटित व्हा ” याचा अंमल करून समाज उन्नती साधा :अशोक करंबेळकर
⚡कणकवली ता.०६-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला “शिका आणि संघटित व्हा” असा मंत्र दिला . ह्या मंत्राची तत्कालीन गरज होतीच मात्र त्याची गरज आजही आहेच . त्यामुळे समाजातील सर्वांनीच ” शिका आणि संघटित व्हा ” याचा अंमल करून समाज उन्नती साधायला हवी , असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी केले . करंबेळकरऑल इंडिया…
