Headlines

कणकवली नगरपंचायत महोत्सवानिमित्त ६ जानेवारीला ‘किडस् फॅशन शो’

⚡कणकवली ता.१०-: कणकवली नगरपंचायत महोत्सवानिमित्त शुक्रवार ६ जानेवारी, २०२३ रोजी सायं. ६ वा. ‘किडस् फॅशन शो’ आयोजित करण्यात आला आहे.तरी या फॅशन शो मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या १४ वर्षांखालील मुलामुलींनी आपली नावे सौ. प्रियाली कोदे – मोबा. ९४२०५२४२०३ व सौ. आस्मा शेख मोबा. नं. ७७४३९०२५९७ यांच्याकडे शुक्रवार १६ डिसेंबर २०२२ पर्यंत नोंदवावीत, असे आवाहन नगराध्यक्ष…

Read More

चंद्रकांत पाटील यांच्या “त्या” वक्तव्याचा आरपोआय, राष्ट्रवादीच्यावतीने निषेध

पाटील यांनी कर्मवीर पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले यांच्याबाबत केलीत बेताल वक्तव्य ⚡सावंतवाडी ता.१०-: कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या थोर महापुरुषांबद्दल चंद्रकांत पाटलांनी केलेल्या बेताल वक्तव्याबाबत आज सावंतवाडी येथे बौद्ध समाज आरपीआय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांच्या वतीने लोकशाही पद्धतीने शांततेत प्राथमिक स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला.

Read More

देवगड जल्लोष २०२३ कार्यालयाचे उदघाटन संपन्न

⚡देवगड ता.१०-: देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था आयोजित जल्लोष २०२३ ३० आणि ३१ डिसेंबर रोजी देवगड बीच येथे आयोजित करण्यात आला असून देवगड येथील जल्लोष कार्यालयाचे उदघाटन सुनील कुळकर्णी यांच्या हस्ते फीत कापूनव श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी अध्यक्ष हनिफ मेमन,उपाध्यक्ष श्रीपाद पारकर,संजय धुरी, शामराव पाटील,दयाळ गावकर,मिलिंद खडपकर,मिलिंद मोहिते, दया पाटील,शिवप्रसाद पेडणेकर, संतोष कुबडे, प्रवीण…

Read More

डिंगणे शाळा नं १ च्या मुलांना स्पोर्ट्स ड्रेस प्रदान

माजी सभापती निकिता सावंत, माजी सरपंच नाना सावंत यांचा उपक्रम बांदा/प्रतिनिधीजिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती निकिता नाना सावंत यांनी स्पोर्ट्स ड्रेस प्रदान केलेत. सदर स्पोर्ट्स ड्रेस सौ. सावंत व डिंगणेचे माजी सरपंच नाना सावंत यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे…

Read More

डिगणे सातेरी, माऊली जत्रोत्सव आज

बांदा/प्रतिनिधीडिंगणे गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी, माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरा होणार आहे.प्रतिवर्षीप्रमाणे जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी मंदिरात पुजा अर्चा होऊन दर्शन, देवीची ओटी भरणे,नवस बोलणे,नवस फेडणे, त्यानंतर रात्रौ ठिक १२ वाजता देवीची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा सोहळा आरंभ होईल. पालखी सोहळा झाल्यानंतर जत्रोत्सवानिमित्त…

Read More

सांगवे ग्रा.पं. सदस्य पदासाठीचे अपक्ष उमेदवार अजय सुतार बाळासाहेबांच्या शिवसेनेत

⚡कणकवली ता.१०-: कणकवली तालुक्यातील सांगवे ग्रामपंचायत निवडणुकीतील सदस्य पदासाठीचे अपक्ष उमेदवार अजय सुतार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते भगवा हातात घेऊन प्रवेश केला. बाळासाहेबांची शिवसेना कणकवली संपर्क कार्यालय कणकवली येथे अजय सुतार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.यावेळी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख…

Read More

जिल्ह्यात सायबर क्राईम प्रमाण वाढते

रोखण्यासाठी जनजागृती करणारपोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर गुन्हेगारीचे प्रमाण कमी असले तरीही सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्टफोनच्या वापराविषयी ज्ञानात अभाव असल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना प्रत्येकाने खबरदारी कशी घ्यावी, तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेज आणि अमिषांना कोणीही बळी पडू नये, यासाठी जनजागृती करणे…

Read More

कलमठ-नाडकर्णीनगर येथील
अरविंद कारेकर यांचे निधन

⚡कणकवली ता.०९-: कलमठ-नाडकर्णी नगरयेथील रहिवासी अरविंद वामन कारेकर ( 81) यांचे शुक्रवारी आकस्मिक निधन झाले.अरविंद कारेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये आपली सेवा बजावली होती. काही काळ त्यांनी प्रभारी गटविकास अधिकारी म्हणूनही कार्य केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली , जावई , नातवंडे असा परिवार आहे . नाडकर्णी नगर रहिवासी संघाचे ते क्रियाशील सदस्य…

Read More

उभाबाजार येथे एस एम मडकईकर ज्वेलर्सचा शुभारंभ

एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या आहे भव्य शोरुम ⚡सावंतवाडी ता.०९-: शहरात उभा बाजार मारुती मंदिरसमोर प्रथमच सुरू करण्यात आलेल्या “एस. एम. मडकईकर ज्वेलर्स” या १ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या भव्य शोरूमचा दिमाखदार शुभारंभ शुक्रवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी श्यामसुंदर मडकईकर, वसुंधरा मडकईकर, विराग मडकईकर, वैष्णवी मडकईकर, पराग मडकईकर, प्रियांका मडकईकर, राजेश पनवेलकर, गुरु मठकर,…

Read More

ग्रामविकास अंतर्गतच्या निविदा अल्पमुदतीच्या करा

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी ⚡कणकवली ता.०९-: सन २०२२ – २०२३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होणार असल्यामुळे लागणाऱ्या आचारसंहितेचा काळ पाहता विकास कामे पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात अल्पमुदतीमध्ये निविदा प्रक्रिया करण्याचा शासन निर्णय केला आहे. त्या धर्तीवर आपल्या ग्रामविकास अंतर्गत…

Read More
You cannot copy content of this page