पाटील यांनी कर्मवीर पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले यांच्याबाबत केलीत बेताल वक्तव्य
⚡सावंतवाडी ता.१०-: कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या थोर महापुरुषांबद्दल चंद्रकांत पाटलांनी केलेल्या बेताल वक्तव्याबाबत आज सावंतवाडी येथे बौद्ध समाज आरपीआय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांच्या वतीने लोकशाही पद्धतीने शांततेत प्राथमिक स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला.
