टोल मुक्तीसाठी सोशल मीडियावर लढा सुरू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफीसाठी संघर्षाची तयारी ⚡कणकवली ता.१२-: जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल आकारला जाऊ नये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी व्हावी, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु झाली आहे. व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नागरिक एकत्र येत असून मुंबई गोवा मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील ओसरगाव येथील टोल नाक्यावरून जिल्ह्यामध्ये आता सोशल…
