मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव येथे १६ डिसेंबर रोजी बालआनंद मेळावा*’
मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित रेनबो शिशुविहारचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-: मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित रेनबो शिशुविहार, मळगावच्या आजी-माजी बालक-पालक यांचा ‘बालआनंद मेळावा’ शुक्रवार १६ डिसेंबर रोजी मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावच्या चिंतन हेमंत, शैलजा परव सभागृहात सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे सचिव राजाराम राऊळ हे असून…
