आदर्श व्यापारी संघटना, तळेरेच्या अध्यक्षपदी स्वप्निल कल्याणकर तर सचिवपदी आदित्य महाडिक

⚡कणकवली ता.१३-: आदर्श व्यापारी संघटना तळेरेची सभा नुकतीच संपन्न झाली या सभेत अध्यक्ष म्हणून स्वप्निल कल्याणकर तर सचिव म्हणून आदित्य महाडिक यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.

आदर्श व्यापारी संघटना तळेरेची नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष- स्वप्नील गणेश कल्याणकर, सेक्रेटरी- आदित्य पंढरीनाथ महाडिक, सह सेक्रेटरी- कल्पेश देवानंद तळेकर,उपाध्यक्ष- नितेश राजेंद्र पिसे, विनोद विश्वनाथ धुरे,खजिनदार- राजेंद्र दादा पिसे,सह खजिनदार -प्रमोद प्रभाकर खटावकर,
सल्लागारपदी- दशरथ गुरुनाथ कल्याणकर ,संतोष गोविंद कदम (दाजी),चंद्रकांत दत्तात्रय जठार ,संकेत मनोज महाडिक, श्रीधर जयप्रकाश कल्याणकर , प्रवीण अर्जुन वरुणकर,अभय मंगेश भांबुरे (बबलू),प्रवीण शशिकांत वरुणकर,विश्वजीत वसंत तळेकर यांची तर सदस्य म्हणून अमोल सोरप,सचिन पिसे,योगेश मुद्राळे ,विठोबा माळवदे,दत्तात्रय खटावकर,सनी पटेल,मनिष पिसे,विनय पटेल,सूरज बिद्रे,सचिन वाडेकर,प्रथमेश खटावकर,शुभम खटावकर,जगद्गुरु डंबे यांची निवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page