सागरी मत्स्यव्यवसाय नौका नयनशास्त्र, डिझेल इंजिन देखभाल,परिचलण प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत
मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्र.के सुर्वे ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय नौका नयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल व परिचलण प्रशिक्षणाचे 81 वे सत्र दिनांक 1 जानेवारी 2023 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग,मालवण येथे सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रांसाठी जिल्ह्यातील मच्छिमार युवकांकडून दि.31 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती…
