डेगवे महालक्ष्मी स्थापेश्र्वर जत्रोत्सव नियोजनासाठी २५ रोजी बैठक
बांदा/प्रतिनिधीडेगवे येथील प्रसिद्ध व ४८ खेड्यांचे दैवत असलेल्या श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव ६ फेब्रुवारी रोजी होणार असून या जत्रोत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता नियोजन करण्यासंदर्भात सर्व मानकरी, ग्रामस्थ, दुकानदार व्यावसायिक यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन रविवार दिनांक २५ रोजी सकाळी १०.३० वाजता मंदिरात करण्यात आले आहे.या बैठकीत दुकानदार यांची व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था…
