मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान तर्फे १५ सौर पथदिव्यांचे लोकार्पण
समाजसेवक आनंद मालाडकर यांच्या हस्ते उदघाटन ⚡देवगड ता.२२-: यशस्विनी प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ आडबंदर/ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुणगे येथे बसविण्यात आलेल्या १५ सौर पथदिव्यांचे नुकतेच लोकार्पण समाजसेवक आनंद मालाडकर यांच्या हस्ते करण्यात आले,आडबंदर ७,आपई ३,कारीवणे ३,देऊळवाडी १,वाघोळी १,येथे नव्याने सौर पथदीप बसविण्यात आले आहेत,यावेळी माजी सरपंच सायली बागवे,माजी उपसरपंच धर्माजी आडकर,ग्रामपंचायत सदस्या आणि प्रभागसेविका…
