Headlines

कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा खा राऊत यांनी केला सत्कार

वैभववाडी प्रतिनिधीकोळपे जिल्हा परिषद मतदार संघात सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.यावेळी कोळपे गावचा इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचा सरपंच विराजमान झाला या सरपंचांचा व त्यासोबत त्यांच्या सदस्यांचा सत्कार करण्यासाठी स्वतः खासदार विनायक राऊत त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर ,अतुल रावराणे, महिला आघाडी…

Read More

नावळे उपसरपंचपदी भाजपचे संजय रावराणे

वैभववाडी प्रतिनिधीनावळे गावच्या ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपच्या माजी तालुका अध्यक्ष संजय रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलेयावेळी नावळे गावच्या सरपंच कुमारी सोनल गुरव, वैभववाडीचे उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी सरपंच लक्ष्मण रावराणे, तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम गुरव, माजी सरपंच संभाजी रावराणे, ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके…

Read More

कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा खा राऊत यांनी केला सत्कार

देवगड (प्रतिनिधी)शालेय जीवन खरोखरच शिक्षणा बरोबर मौज मजा करण्याचे असते असे असताना आपल्या प्राथमिक माध्यमिक शालेय जीवनाचा एसएससी चा ३९ वर्षाचा काळ उलटला तरीही त्या काळातील जुन्या आठवणी आजही ताज्या ठेवून ऑनलाइन काळानंतर ऑनलाइन काळातही ऑफलाइन पद्धतीने एकत्र येत शालेय आठवणींना उजाळा देत देवगड शेठ म.ग.हायस्कुलच्या १९८३ सालच्या २१ माजी विद्यार्थ्यांनी आपला स्नेहमेळावा विविध उपक्रमांनी…

Read More

नेमळे गावाचा विकास आणि जनतेच्या समस्यांना प्राधान्य देणार-;खा विनायक राऊत

सावंतवाडी,दि.२७ डिसेंबर (प्रतिनिधी)नेमळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवला आणि ग्रामपंचायत मध्ये विजय मिळवला त्याचा आम्हाला आनंद झाला आहे. आता गावचा विकास आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे असे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सांगितले तर नेमळे गावातील विमा धारक बागायतदारांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन हवामान आधारित विमा मिळावा म्हणून…

Read More

ज्येष्ठांनी ज्येष्ठांच्या समस्या सोडवाव्यात

अशोक कांबळी यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून जेष्ठांनि एकमेकांच्या समस्या सोडवाव्यात. जेष्ठ ग्रामस्थांनी आरोग्य बाबत वेळीच खबरदारी घ्यावी. योगासन, प्राणायाम अत्यावश्यक आहे. कुटूंबात तुमचा मान राखला जावा यासाठी विविध घटकांशी तुमचे संबंध चांगले ठेवा. सर्वांना समजून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. असे प्रतिपादन आचरा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी हडी…

Read More

तारामुंबरी नाका ते तारामुंबरी पुल रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा

देवगडतारामुंबरी नाका ते तारामुंबरी पूल या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालकांना ,पादचाऱ्यांना पायी चालणे अवघड झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ न झाल्यास १० जानेवारी रोजी तारामुंबरी नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देवगड तालुका मनसे माजी पदाधिकारी यांनी उपअभियंता सा.बा.उपविभाग देवगड यांचेकडे याना लेखी पत्राद्वारे शाखा अभियंता श्री गायकवाड…

Read More

कोविड-19 मुळे एक व दोन पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या लाभासाठी प्रयत्न करावेत.

प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: कोविड-19 मुळे एक व दोन पालक गमावलेल्या अनाथ बालकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देवून सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी गृहभेटी देऊन चर्चा करुन संबंधिताचे शंका निरसन करावे, अशा सूचना प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय कृती दलाची आज…

Read More

‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ जामसंडे येथे बुधवारी

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उद्या बुधवार दि.28 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रम देवगड तालुक्यातील जामसंडे येथील श्री. स्वामी समर्थ मंगल कार्यालयात होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती तहसिलदार स्वाती देसाई यांनी दिली.

Read More

‘चला जाणुया नदीला’ अंतर्गत बुधवारपासून संवाद यात्रा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: जिल्ह्यातील ‘चला जाणूया नदीला’ या अभियांनातर्गत सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील कडशी नदीच्या काठावर वसलेल्या मोरगाव, पडवे माजगाव, आडाळी, डिंगणे, डोंगरपाल व नेतर्डे या सहा गावांमध्ये ‘कडशी नदी संवाद यात्रेचे’ आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गो. ह. श्रीमंगले यांनी दिली आहे. संवाद यात्रेची उद्दिष्टे नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे. जनसामांन्यांना…

Read More

‘चला जाणुया नदीला’ अभियानांतर्गत कडशी नदी संवाद यात्रा पुढे ढकलली

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: जिल्ह्यातील ‘चला जाणूया नदीला’ या संवाद यात्रा सुरु करण्यापुर्वी संबंधित विभागाकडून कडशी नदी मोरगाव, पडवे माजगाव, आडाळी, डिंगणे, डोंगरपाल व नेतर्डे या सहा गावांमध्ये आयोजित केलेली कडशी नदी संवाद यात्रा अतंर्गत चर्चासत्र व बैठकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असून या बैठका व चर्चासत्र जानेवारी 2023 च्या पहिल्या व दुसऱ्या सप्ताहात घेण्याचे नियोजन,असल्याची माहिती…

Read More
You cannot copy content of this page