Headlines

सर्वोदय नगर येथील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाला सुरूवात…

माजी सभापती परिमल नाईक यांचा पाठपुरावा यशस्वी; नागरिकांनी मानले आभार… सावंतवाडी ,ता.२९: येथील शिरोडा नाका सर्वोदयनगर मध्ये जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाला आजपासून सुरुवात झाली असूनत्यासाठी भाजपाचे माजी सभापती अँड परिमल नाईक यांनी पाठपुरावा केला. यावेळी सर्वोदय नगर मध्ये जाणारा रस्ता हा खड्डेमय झाला होता. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत होते….

Read More

भात खरेदीवर शेतकऱ्यांना बोनस रक्कम देण्यात यावी

आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी ⚡कुडाळ ता.२९-: राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना भात खरेदीवर देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या भात खरेदीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत भाताची खरेदी देखील कमी होणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे भात खरेदीवर शेतकऱ्यांना बोनस मिळावा अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग आणि मेन्स शरीरसौष्ठव स्पर्धेस प्रतिसाद

माजी सैनिक राजेश हिरोजी ठरले विजेता : क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्यांचा केला सन्मान ⚡सावंतवाडी ता.२९-: महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असो. व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असो. पुरस्कृत टीम शिवाजी क्लासिक 2022 जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग आणि मेन्स शरीरसौष्ठव स्पर्धा सावंतवाडीत पार पडली. स्पर्धकांसह रसिकांचा मोठा प्रतिसाद या स्पर्धला मिळाला. यावेळी तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्यांचा सन्मान…

Read More

मडुरा न्यू इंग्लिश स्कूलचे 31 रोजी ‘नवा विद्यार्थी’ कुमार साहित्य संमेलन

⚡बांदा ता.२९-: धी नवभारत भारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई आयोजित 14वे ‘नवा विद्यार्थी’ कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल मडुरा येथे 31 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी खासदार डॉ. निलेश राणे, तसेच गोवा…

Read More

आरोंदा हायस्कूलचे शिक्षक चंदन गोसावी यांना ‘कोकणरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार

शरद कृषी भवन सिंधुदुर्गनगरी येथे पार पडला भव्य दिव्य कार्यक्रम : उल्लेखनीय कार्याबद्दल मिळाला पुरस्कार ⚡सावंतवाडी ता.२९-: महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील पुरस्कृत कोकण रत्न पुरस्कार 2022 शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य बद्दल आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असल्याने कोकण रत्न 2022 आदर्श शिक्षक पुरस्काराने शरद कृषी भवन सिंधुदुर्ग…

Read More

पाल सड्यावर भीषण आग

सुमारे १५० एकर मधील आंबा, काजू कलमे जाळून खाक ⚡वेंगुर्ला ता.२९-: तालुक्यातील पाल येथील सड्यावर बबन मेस्त्री यांच्या मांगरा जवळ आज २८ डिसेंबर रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. सुमारे १५० एकर मध्ये ही आग पसरल्याने येथील आंबा व काजू जाळून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी…

Read More

विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोसचे उद्या स्नेहसंमेलन

⚡बांदा ता.२९-: विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शुक्रवार 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष नारायण कामत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 8 ते 10 वा. वेशभूषा व फनी गेम्स, सायंकाळी…

Read More

लिहिते हात राबले समाजासाठी; ग्रामस्थांमधून समाधान

⚡वेंगुर्ला ता.२९-: येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय निवासी शिबिर परबवाडा येथे पार पडले. यावेळी नजिकच्या कणकेवाडी येथील बंधारा बांधण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकर घेत ग्रामस्थांच्या मदतीने तो पूर्णत्वास नेला. एरव्ही लिहिते हात समाजासाठी राबल्याने ग्रामस्थांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले. बंधारा पूर्णत्वास नेण्यासाठी परबवाडा उपसरपंच पपू परब, सदस्य हेमंत गावडे, संतोष…

Read More

नविन व्यावसायीक आव्हानांबाबत विस्तृत विवेचन

⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे या अध्यक्षतेखाली, पुरवठा विभागाचे अधिकारी प्रितम वाडेकर व वेंगुर्ला तालुका रास्त भाव धान्यदुकानदार संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांनी ग्राहकांचे हित, आवश्यक ग्राहकिय ज्ञान व ग्राहक म्हणून असलेली कर्तव्ये याबाबत तर पुरवठा अधिकारी प्रितम वाडेकर यांनी,…

Read More

खिलाडीवृत्तीने विद्यार्थी शाळेचे नाव उज्वल करतील

मोहन भोई;शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे उद्घाटन वेंगुर्ला प्रतिनिधी- शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव ही शासनाची संकल्पना स्तुत्य असून मुलांचा बौद्धिक विकास वाढण्यास मदत होणार आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मुले यात खिलाडूवृत्तीने कामगिरी करुन जिल्हास्तरावर आपल्या शाळेचे नाव नेतील असा आशावाद वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन भोई…

Read More
You cannot copy content of this page