Headlines

पीडितांना लवकरात लवकर अर्थसहाय्य द्या-रवींद्र मठपती

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-: पीडितांना लवकरात लवकर अर्थसहाय द्यावे, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी दिली.* जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक श्री. मठपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रभारी सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. बैठकीत मागील इतिवृत्ताचे वाचन करुन मान्यता देण्‍यात आली. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (…

Read More

विभागीय भालाफेक स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात वेदांत राणे प्रथम

सातारा येथे स्पर्धा संपन्न;कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचा वेंदांत आहे विद्यार्थी ⚡मालवण ता.२९-: क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य- पुणे अतंर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा अधिकारी कार्यालय सातारा अतंर्गत विभागस्तर शालेय क्रिडा स्पर्धा नुकत्याच सातारा याठिकाणी पार पडल्या या स्पर्धेत सिंधूदुर्ग,रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली,सातारा या पाच जिल्ह्यातील स्पर्धकामधे १७ वर्षे वयोगटातील भालाफेक या क्रिडाप्रकारात सिधूंदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ…

Read More

चौके ग्रामपंचायत सरपंचपदी गोपाळ चौकेकर

उपसरपंचपदी पी.के,चौकेकर यांची बिनविरोध* ⚡मालवण ता.२९-: चौके ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून चौके गाव विकास आघाडी चे श्री गोपाळ सहदेव चौकेकर -गोपाळमामा हे निवडून आल्यानंतर उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत चौके गावविकास आघाडीचे पी के चौकेकर हे बिनविरोध निवडून आले ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि चौके गावविकास आघाडी यांच्यात लढत झाली होती..भाजप चे माजी सरपंच सह एकूण…

Read More

पळसंब गावच्या उपसरपंचपदी अविराज परब यांची निवड

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामपंचायत उपसरपंचपदी अविराज अंकुश परब ( शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे ) बिनविरोध निवड झाली आहे . यावेळी निवडणूक अधिकारी श्री. सवंगडे, पळसंब सरपंच श्री . महेश वरक, माजी सरपंच श्री . चंद्रकांत गोलतकर, माजी उपसरपंच श्री .सुहास सावंत, ग्रामसेवक श्री .अमित कांबळी, नवनिर्वाचित सदस्य श्री . सत्यवान तेजम , श्री…

Read More

भटवाडी येथील बंधिस्त गटार कामाचा शुभारंभ

मंत्री केसरकर यांच्या विकास फंडातून निधी उपलब्ध;जेष्ठ नागरिक व्हिक्टर डिसोझा, शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर यांनी वाढविले श्रीफळ ⚡सावंतवाडी ता.२९-: येथील शहरातील भटवाडीबंदिस्त गटाराचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक व्हिक्टर डिसोजा आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे सावंतवाडी शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार विकास…

Read More

वरवडे उपसरपंचपदी अमोल बोंद्रे यांची बिनविरोध निवड

⚡कणकवली ता.२९-: वरवडे ग्रामपंचायत उपसरपंचपदी अमोल बोंद्रे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत अमोल बोंद्रे यांचे एकमेव नामनिर्देशन दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मणेरीकर यांनी अमोल बोन्द्रे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. नूतन उपसरपंच अमोल बोन्द्रे यांचे भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांनी अभिनंदन केले.यावेळी ग्रामविस्तार अधिकारी विश्वास पावसकर,…

Read More

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री तर उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांनी स्वीकारला पदभार

⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील कलमठ सरपंच पदाचा संदीप मेस्त्री तर उपसरपंच पदाचा स्वप्निल चिंदरकर यांनी पदभार स्वीकारला आहे. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच संदीप मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. त्यात उपसरपंच पदासाठी दोन उमेदवारांकडून अर्ज भरला गेला त्यामध्ये स्वप्नील चिंदरकर व अनुप वारंग या दोघांकडून अर्ज भरण्यात आला त्यानंतर मतमोजणी मध्ये स्वप्निल चिंदरकर यांना १२…

Read More

कणकवली पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

संतोष वायंगणकर, महेश सावंत, विनय सावंत, रमेश जामसंडेकर, संजय आग्रे, दीपिका रांबाडे यांचा समावेश ⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणारे पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार गुरुवारी जाहीर करण्यात आले. बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संतोष वायंगणकर, शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार महेश सावंत, अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार विनय सावंत…

Read More

हळवल ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपाच्या सान्वी गावडे विजयी

⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील हळवल ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपा पुरस्कृत पॅनलच्या सान्वी भरत गावडे विजयी झाल्या आहेत. उपसरपंच पदासाठी शिवसेना पुरस्कृत पॅनलचे अनंत राणे उभे होते. 5 सदस्य शिवसेनेचे असल्याने समसमान मते होत होती मात्र सरपंचाना अधिक मताचा अधिकार असल्याने एका मताने सान्वी भरत गावडे विजयी झाल्या. विजयानंतर भाजपने आनंद साजरा केला.

Read More

आशिये येथील ग्रामदैवत गांगो-भैरीचा उदया जत्रोत्सव

⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील आशिये येथील ग्रामदैवत गांगो-भैरीचा वार्षिक जत्रोत्सव ३० डिसेंबर रोजी होत आहे. या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी ८ वाजता देवतांची नित्य पूजा, दुपारी 3 वाजता माहेरवाशीणींचा ओट्या भरण्याचा कार्यक्रम,सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत भगवती ढोल पथक आंब्रड यांचा ढोल व सनई वादनाचा कार्यक्रम, रात्री…

Read More
You cannot copy content of this page