⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील हळवल ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपा पुरस्कृत पॅनलच्या सान्वी भरत गावडे विजयी झाल्या आहेत.
उपसरपंच पदासाठी शिवसेना पुरस्कृत पॅनलचे अनंत राणे उभे होते. 5 सदस्य शिवसेनेचे असल्याने समसमान मते होत होती मात्र सरपंचाना अधिक मताचा अधिकार असल्याने एका मताने सान्वी भरत गावडे विजयी झाल्या. विजयानंतर भाजपने आनंद साजरा केला.
