व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडियमच्या एमएसएफसी विभागाला बँक ऑफ इंडिया बांदा शाखेकडून प्रात्यक्षिक साहित्य
बांदा/प्रतिनिधीश्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम प्रशाळेच्या एम. एस. एफ. सी. विभागाला प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य बँक ऑफ इंडिया बांदा शाखेकडून उपलब्ध करून देण्यात आले. नुकतेच बँकेच्या अधिकारी अश्विनी अशोक यांच्या हस्ते साहित्य प्रदान करण्यात आले. यामध्ये सी कटर, ग्राफ्टिंग कटर, डिजिटल बीपी किट, वॅट मीटर, व्होल्ट…
