मडगाव नागपूर एक्स्प्रेसला सिंधुदुर्गात थांबा
शेगांवला जाणाऱ्या भक्तांची मागणी झाली पूर्ण ⚡देवगड ता.०२-: विदर्भ कोकण जोडणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नागपूर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला ४ जानेवारीपासून थांबा देण्यात आला आहे कोकणातून शेगांवला जाणार्या भक्तांची मागणी या थांब्यामुळे पुर्ण झाली आहेविदर्भातील शेगांव येथील गजानन महाराज संस्थानची विदर्भ पंढरी म्हणून ओळख आहे गजानन महाराज संस्थान कडुन देण्यात येणार्या सोयी-सुविधा,शिस्त,पारदर्शी कारभार…
