Headlines

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी मोबाईल वापर जपून करावा

पोलीस हवालदार फकृददीन गुलाबसो यांचे आवाहन देवगड –इंटरनेटच्या वाढत्या फायद्यामुळे सायबर गुन्हेगारी सारख्या भयंकर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.सायबर क्राईममुळे अन्यायग्रस्त व्यक्तींचे मोठ्या प्रमाणात आर्थिक,शारीरिक व मानसिक नुकसान होते म्हणून शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा जपून वापर करायला हवा असे प्रतिपादन देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार , फकृददीन गुलाबसो आगा यांनी आज येथे व्यक्त केले. देवगड पोलीस…

Read More

सावंतवाडी एम् क्रिकेट अकादमी संघ विजेता

मालवण येथील १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत मिळविले यश ⚡बांदा ता.०५-: सावंतवाडी एम् क्रिकेट अकादमीच्या १५ वर्षाखालील संघाने मालवण येथे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात सांगलीच्या पोलाईट क्रिकेट क्लबवर मात करत विजेतेपद मिळविले. मालवण येथील टोपीवाला प्रशाळेच्या मैदानावर ही स्पर्धा भरविण्यात आली होती. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सांगली संघाने निर्धारित १९ षटकात सर्वगडी बाद…

Read More

बांदा शहरात भव्य वाहन फेरी

८ रोजीच्या हिंदू जनजागृती सभेनिमित हिंदूंनी काढली रॅली बांदा/प्रतिनिधीबांदा येथे रविवार दिनांक ८ रोजी होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या जनजागृतीसाठी आज बांदा शहरात हिंदू बांधव व भगिनींनी भव्य वाहन फेरी काढली. या फेरीत शेकडो बांधव दुचाकीवरून सहभागी झाले होते.आज सकाळी श्री बांदेश्वर मंदिर येथे प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे व ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वाहन…

Read More

कै. प्रमोद परब स्मरणार्थ रक्तदान शिबिरात 51 दात्यांनी केले रक्तदान

⚡कणकवली ता.०५-: लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्यावतीने कै. प्रमोद परब स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ हळवल सरपंच अपर्णा चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला या शिबिरात 51 दात्यांनी रक्तदान केले. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या माध्यमातून गेली 15 वर्षे सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्यासोबत आरोग्य शिबिर ,वनराई बंधारे, परिसर…

Read More

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघ मार्फत दरवर्षी. देण्यात येणाऱ्यामे द शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार श्री. विनायक गावस (दै. कोकणसाद) यानातर माजी आमदार तथा जेष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कारश्री. अभिमन्यु लोंढे (दै. रत्नागिरी टाईम्स) यांनास्व. बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार (धारणकर कुटुंबीयांकडून देण्यात येणारा )ग्रामीण पत्रकार श्री परशुराम मांजरेकर (दै. तरुण भारत) यांना तालुका…

Read More

बांदा तपासणी नाका येथे भूमिपुत्रांना नोकरी द्या

उपसरपंच जावेद खतिब यांची आ नितेश राणे यांच्याकडे मागणी बांदा/प्रतिनिधीमहाराष्ट्र-गोवा सीमेवर बांदा सटमठवाडी येथे आरटीओ विभागाने विभारलेला अत्याधुनिक सीमा तपासणी नाका लवकरच सुरु होण्याच्या मार्गावर असून याठिकाणी कवडीमोलाने जमिनी दिलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घ्यावे, यासाठी आपण ठेकेदार कंपनीशी बोलून कार्यवाही करण्यास भाग पाडावे अशी लेखी मागणी उपसरपंच जावेद खतीब यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे…

Read More

शनिवारपासून यरनाळकर स्मृती एकांकिका

⚡वेंगुर्ला ता.०५-: बी.के.सी.असोसिएशन, मुंबई पुरस्कृत व कलावलय वेंगुर्ला आयोजित स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ७ व ८ जानेवारी रोजी मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभाभगृह कॅम्प-वेंगुर्ला येथे होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन गोवा येथील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते देवीदास आमोणकर यांच्या हस्ते व मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी १०…

Read More

उभादांडा स्कूलचा दिपेश वराडकर तालुक्यात दुसरा

⚡वेंगुर्ला ता.०५-: महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे मार्फत घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवीतील दिपेश जयराम वराडकर याने ग्रामीण सर्वसाधारण गटातून वेंगुर्ला तालुक्यातून दुसरा येण्याचा मान मिळवित शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. दिपेश याला मुख्याध्यापक उमेश वाळवेकर व सर्व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, चेअरमन विरेंद्र कामतआडारकर,…

Read More

एअरटेल कंपनीने खोदलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा

शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रा प सदस्य काणेकर यांची मागणी बांदा/प्रतिनिधीगतवर्षी एअरटेल कंपनीने केबल खोदाई केल्याने बांदा पाटो पूल ते मच्छिमार्केट हा रस्ता उखडला गेला आहे. त्यामुळे येथील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून रहदारीसाठी योग्य बनवावा अशी मागणी बांदाग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी केली आहे.याबाबतचे…

Read More

दोडामार्ग येथे आयोजित शिबिरात 31 जणांचे रक्तदान..

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आयोजन ⚡दोडामार्ग ता.०५-: सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान-सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी पुरस्कृत व जी.एम.सी. गोवा यांच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग येथील रक्तदान शिबिरात 31 जणांनी रक्तदान केले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य आर.डी.जानवेकर, बँक मँनेजर विष्णू देसाई, जी.एम.सी. गोवा बल्ड बँक…

Read More
You cannot copy content of this page