आचरा येथे स्वामी समर्थ पालखी व पादुका दर्शन सोहळा
⚡मालवण ता.०६-: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ यांचा श्री स्वामी समर्थ महाराज पालखी व पादुका दर्शन सोहळा आचरा येथे शनिवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायं. ४. वा. या वेळेत आयोजित केला आहे. यानिमित्त सकाळी १० वा. आचरा तिठा येथुन पालखी / पादुका दर्शन सोहळा मिरवणूकिस प्रारंभ सकाळी ११.३० वा….
