कांदळगाव येथे ‘संवाद किशोरवयीन मुलांशी’ कार्यक्रम संपन्न
⚡मालवण ता.१०-: बॅ. नाथ पै सेवांगण संचालित कौटुंबिक सल्ला केंद्र, मालवण यांच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन व स्त्रीमुक्ती दिनाचे औचित्य साधून ओझर विद्यामंदिर, कांदळगाव मालवण येथे ‘संवाद किशोरवयीन मुलांशी’ हा कार्यक्रम संपन्न झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बाल कल्याण समिती सदस्या, सिंधुदुर्ग अॅड. लीना नेवगी या उपस्थित…
