काँग्रेसतर्फे मालवण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप
⚡मालवण ता.११-: राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या संकल्पनेतून व सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या सूचनेवरून राष्ट्रीय काँग्रेस मालवणच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला काँग्रेसअध्यक्षा साक्षी वंजारी, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष…
