Headlines

वेत्ये येथे दुचाकीने दिले अल्टो कारला धडक

दोघे गंभीर; अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलिवले…. सावंतवाडी ता.१६-:मुंबई गोवा महामार्गावरील वेत्ये येथे थांबलेल्या अल्टो कारला मागून येऊन दुचाकीस्वराने जोरदार धडक दिली असून झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झालेत. त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सरपंच गुणाजी गावडे यांनी धाव घेत मदत केली.

Read More

बनावट दागिने प्रकरणी अन्य दोन संशयित ताब्यात

⚡सावंतवाडी ता.१६-: बनावट दागिने बनवून बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी कोल्हापूरात जाऊन अन्य दोन साथीदार यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या सोनारासह पळून गेलेल्या अन्य एका संशयिताला सावंतवाडी पोलिसांनी काल रात्री उशिरा कोल्हापुरात अटक केली. सागर उर्फ नरेंद्र नलवडे व सोनार अमोल पोतदार (दोघेही रा. कोल्हापूर), अशी त्यांची नावे आहेत. त्यांना अटक करून कुडाळ…

Read More

मानवी जीवनात भूगोलाचे महत्व अनन्य साधारण-: डॉ एस ए ठाकूर

मालवण दि प्रतिनिधी मानवी जीवनात भूगोलाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. आपण जगतो ते जग त्याचे स्वरूप त्याचप्रमाणे त्या जगताचे लोकजीवन याच ज्ञान हे भूगोलामुळे होते. अशा या भूगोल विषयाला शास्त्रीय ओळख प्राप्त करून देण्यामागे भूगोल महर्षी डॉ. सी. डी. देशमुख यांची भूमिका महत्त्वाची होती. म्हणून डॉ. सी. डी. देशमुख यांचा जन्मदिवस भूगोल दिन म्हणून साजरा…

Read More

१८ रोजी भटवाडी येथे “खेळ पैठणीचा”

सामाजिक कार्यकर्ते नीलिमा चलवाडी यांचे आयोजन;हळदीकुंकू कार्यक्रमाचेही आयोजन ⚡सावंतवाडी ता.१६-: सामाजिक कार्यकर्ते सौ. निलिमा परशुराम चलवाडी यांच्या संकल्पनेतून मकरसंक्रांत दिनानिमित्त दि १८ रोजी सायंकाळी ४ वाजता धनश्री मंगल कार्यालय भटवाडी येथे खास महीलासांठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त श्री नागेश नेमळेकर यांचा “खेळ पैठणीचा” हा खास कार्यक्रमाही ठेवण्यात आला आहे. तरी महिलांनी या…

…तर ‘त्यांचा’ बंदोबस्त मनसे करेल

अमित इब्रामपूरकर;तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल मनसेच्यावतीने सत्कार* ⚡मालवण ता.१६-: मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू, चिरा व्यवसायावर महसूल विभागाने कारवाईचा बडगा गेले पंधरा दिवसापासून सुरु आहे . दिखावू कारवाई न करता आरटीओ तसेच संबंधिताना नोटीसा देत प्रत्यक्ष कृतीने पाठपुरावा करणाऱ्या मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांचा मनसेच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.

Read More

……तर ‘त्यांचा’ बंदोबस्त मनसे करेल

अमित इब्रामपूरकर;तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल मनसेच्यावतीने सत्कार ⚡मालवण ता.१६-: मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू, चिरा व्यवसायावर महसूल विभागाने कारवाईचा बडगा गेले पंधरा दिवसापासून सुरु आहे . दिखावू कारवाई न करता आरटीओ तसेच संबंधिताना नोटीसा देत प्रत्यक्ष कृतीने पाठपुरावा करणाऱ्या मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांचा मनसेच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.

Read More

मालवणात विविध शालेय स्पर्धांचे आयोजन

⚡मालवण ता.१६-: श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांच्या ८६ व्या जयंतीचे औचित्य साधून श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाऊंडेशन मालवण व डॉ. श्री. सी. कुडाळकर हायस्कूल मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रंगभरण स्पर्धा गट क्र.- १ पहिली ते दुसरी, गट क्र. २ तिसरी ते चौथी, हस्ताक्षर स्पर्धा पाचवी…

Read More
You cannot copy content of this page