१८ रोजी भटवाडी येथे “खेळ पैठणीचा”

सामाजिक कार्यकर्ते नीलिमा चलवाडी यांचे आयोजन;
हळदीकुंकू कार्यक्रमाचेही आयोजन

⚡सावंतवाडी ता.१६-: सामाजिक कार्यकर्ते सौ. निलिमा परशुराम चलवाडी यांच्या संकल्पनेतून मकरसंक्रांत दिनानिमित्त दि १८ रोजी सायंकाळी ४ वाजता धनश्री मंगल कार्यालय भटवाडी येथे खास महीलासांठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त श्री नागेश नेमळेकर यांचा “खेळ पैठणीचा” हा खास कार्यक्रमाही ठेवण्यात आला आहे.

तरी महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सौ नीलिमा चलवाडी यांनी केले आहे. तरी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुजा नाईक 7840924439, रुची नाईक 7745891525,सिमा सोनटक्के 9923219109 या नंबरवर संपर्क साधावा.

You cannot copy content of this page