चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे यश
⚡मालवण ता.१९-: चित्रकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे. प्रशालेतर्फे परीक्षेमध्ये सहभागी झालेले सर्व १४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. त्यामध्ये ८ विद्यार्थी अ श्रेणी व ६ विद्यार्थी ब श्रेणी संपादित करीत उत्तीर्ण झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशालेच्या कलाशिक्षिका सौ.आदिती ठाकूर व सौ. स्मिता…
