राजकोट येथील नारळ लढविणे स्पर्धेत अक्षता आचरेकर व पंकज सादये विजयी
मालवण : (प्रतिनिधी) मालवण राजकोट येथे राजकोट बॉईज आणि राजकोट मित्रमंडळाच्या वतीने आयोजित आणि बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर व युवा उद्योजक सोनू खांदारे पुरस्कृत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या महिला व पुरुष गटातील नारळ लढवणे स्पर्धेला महिला व पुरुष स्पर्धेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत महिला गटात सौ. अक्षता आचरेकर विजेत्या ठरल्या तर पुरुष गटात…
