प्रहरी बोर्डिंग ग्राउंडनजीक अग्नीतांडव
दोन दुकाने जळून खाक:लाखोंनी रुपयांचे नुकसान ⚡मालवण ता.२७-: संपूर्ण मालवण शहर भल्या पहाटे साखरझोपेत असतानाच शहरातील धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड येथे आगीने तांडव नृत्य करीत रौद्ररूप धारण केल्याने यात दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून या दोन दुकानाच्या बाजूला असलेल्या एका दुकानाला आगीच्या जळा बसल्याने किरकोळ हानी झाली आहे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या…
