सावंतवाडीतील कॅफे ज्यूसलँड येथे बुकिंग करा
⚡सावंतवाडी ता.२६-; लहान थोरांचे जन्म दिवस तसेच लग्नाचा वाढदिवस जल्लोषात साजरा करताना महत्वाची गोष्ट म्हणजे डेकोरेशन. वातावरण निर्मिती करण्याची स्फूर्ती देण्याचे काम डेकोरेशन करते. त्यामुळे डेकोरेशन म्हटले की एकच नाव सगळीकडे येते ते म्हणजे सावंतवाडी रामेश्वर प्लाझा येथील कॅफे ज्यूसलँड येथे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी सोनल सोनवण 7709418191 येथे संपर्क साधावा.
